Тёмный
कोकणकर RG Vlogs
कोकणकर RG Vlogs
कोकणकर RG Vlogs
Подписаться
सर्वांना घरबसल्या कोकणदर्शण🌳❤️🌍✨
नमस्कार मित्रानो
स्वागत आहे आमच्या कोकणकर RG Vlogs या नवीन यूट्यूब चैनल वर... आमच्या वीडियो तुम्हाला कशा वाटताता नक्की कळवा... आणि कोकणातील परंपरा,सण,उत्सव, जाकडी,नमन विविध कला तुमच्यापर्यंत पोहोचवन्याचा पर्यंत करत आहे.. आमच्या कोकणकर RG Vlogs या यूट्यूब चैनल ला subscribe करा आणि घरबसल्या कोकणदर्शन नक्की करा..
आपलाच राहुल दिपक घवाळी RG

Facebook- Rahul Ghavali
Insta - @mr_ravlya_rg
Комментарии
@SanjeevJogale
@SanjeevJogale 2 часа назад
Ratnagiri
@sunitagore869
@sunitagore869 2 часа назад
Chiplun
@sayaligawade5604
@sayaligawade5604 5 часов назад
मी माझ्या आजीला आये, आए.. म्हणायची ... आता फक्त आठवणी राहिल्या.. व्हिडिओ पाहून छान वाटल.. डोळ्यात पाणी आल.
@rutikagosavi1016
@rutikagosavi1016 7 часов назад
❤❤❤❤
@A_S_D-ANIME
@A_S_D-ANIME 7 часов назад
लाडंभरपूरं करं भाच्याचें.‌‌.... भाचां हसतोभारी❤❤😊😊 मस्तच लायटीगं चमकतें..
@SaloniAmbekar-r8b
@SaloniAmbekar-r8b 13 часов назад
रत्नागिरी..!! ❤
@sumitkamble645
@sumitkamble645 15 часов назад
बस नाही रे , आपली लालपरी एसटी ❤
@amrutagurav5126
@amrutagurav5126 15 часов назад
दादा तुझा भाचा खूप गोड आहे
@AnjaliPanchal-w7l
@AnjaliPanchal-w7l 15 часов назад
❤️
@Madhavidorlekar2103
@Madhavidorlekar2103 16 часов назад
मामा भाड्याची जोडी एक नंबर आजी आजोबा आणि तुझा फोटो लय भारी आई बरोबर पण एक फोटो काढ फ्लेम बनव छान वाटेल ❤❤मामा भाच्यासाठी एक मामी पण आणा लवकर म्हणजे भाच्यासाठी मामाची पोरगी मिळेल मामी बघायला आम्हाला पण आवडेल ❤❤
@manasi5815
@manasi5815 18 часов назад
राहुल तुझा भाचा खूप गोड आहे ❤
@jeevan_Harigramkar_Vlogs
@jeevan_Harigramkar_Vlogs 18 часов назад
राहले दादा छान bhanja
@ShradhaGhanekar
@ShradhaGhanekar 18 часов назад
So cute ❤
@AmitaPanchal-g9p
@AmitaPanchal-g9p 18 часов назад
खूपच मस्त आहे
@p.kbeyworld5615
@p.kbeyworld5615 18 часов назад
Nice video dada 👌👌ya vayat sudha aaji kup chan gani bolli👌👌
@p.kbeyworld5615
@p.kbeyworld5615 18 часов назад
Nice video 😎
@eklavyapatil8078
@eklavyapatil8078 19 часов назад
मामा आणि भाच्या च प्रेम खुप भारी आहे ❤❤ राहुल आत मध्ये घर खुप छान आहे रे मला खूप आवडलं love you
@SunitaShelake-tw7iq
@SunitaShelake-tw7iq 19 часов назад
मामा ची जागा कोणीही घेऊ शकत नाही❤❤❤
@heerabaijadhav9526
@heerabaijadhav9526 20 часов назад
मामा माझा
@PradnyaChavan-q7x
@PradnyaChavan-q7x 20 часов назад
🙏🙏
@user-en6iw8gt8b
@user-en6iw8gt8b 21 час назад
❤❤
@Kokankar_vedu08
@Kokankar_vedu08 21 час назад
❤❤❤❤
@jitendrachavan3515
@jitendrachavan3515 21 час назад
❤❤❤❤
@Mikokanijitu
@Mikokanijitu 21 час назад
❤❤❤❤❤
@manasi5815
@manasi5815 22 часа назад
खूप छान गणपती बाप्पाचे फोटो ❤🎉🎉
@Kokanmumbaikatta
@Kokanmumbaikatta 22 часа назад
🎉💐🙏
@Kokanmumbaikatta
@Kokanmumbaikatta День назад
❤️👌👍
@KetanSalakre
@KetanSalakre День назад
किती वाईट गोष्ट आहे सगळेच कोकण मुंबई पुणे ठाणे नवीमुंबई येथे कामासाठी आयुष्य घालवतात आणि गावाला फक्त म्हातारे लोक आहेत बिसलरी सगळ्या देशात मिळते पण कोकणात माणसांना काम आणि त्या तुलनेत मोबदला मिळत नाही
@samikshamandavkar3640
@samikshamandavkar3640 День назад
राजापूर ❤
@shwetatalekar1491
@shwetatalekar1491 День назад
❤😊
@JagannathSalve-w2k
@JagannathSalve-w2k День назад
Aajjila namskar
@jayantchoudhari4206
@jayantchoudhari4206 День назад
खूप खूप अभिनंदन मला हि आनंद अश्रु आले. आपल्या गावाचे नाव काय आहे.
@jeevan_Harigramkar_Vlogs
@jeevan_Harigramkar_Vlogs День назад
राहुले दादा खूप छान ब्लॉग
@soni8494
@soni8494 День назад
Hi
@rajeshbhoir1993
@rajeshbhoir1993 День назад
😢
@user-ll3iw4hy1e
@user-ll3iw4hy1e День назад
व्हिडिओ खुप छान असतात तुमचे राहुल दादा
@SupriyaMandavkar-t3p
@SupriyaMandavkar-t3p День назад
आजी आजोबा मस्त आहेत
@jitendrachavan3515
@jitendrachavan3515 День назад
❤❤
@SunitaShelake-tw7iq
@SunitaShelake-tw7iq День назад
आजी आजोबा ❤❤❤❤😊😊पाऊस भरपूर पडतोय कि दादा तुझे व्हिडिओ बघीतले का मन प्रसन्न होते❤❤❤
@AmitaPanchal-g9p
@AmitaPanchal-g9p День назад
व्हिडिओ खूपच मस्त आहे
@PradnyaChavan-q7x
@PradnyaChavan-q7x День назад
👌👌🙏🙏
@divyajadhav5126
@divyajadhav5126 День назад
अती सुंदर ❤
@swatijadhav7974
@swatijadhav7974 День назад
Khup chan video Colour baher pn kadh Khup chan disel Ghar.
@vinayakshinde7257
@vinayakshinde7257 День назад
मस्त 🎉🎉
@eklavyapatil8078
@eklavyapatil8078 День назад
मस्त विडीओ ❤❤
@eklavyapatil8078
@eklavyapatil8078 День назад
तु नशिबवान आहेस तुझ्या जवल तुला जीव लावणारे आजी आजोबा आहेत ❤ love you आजी😊