नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या Agritech king या RU-vid channel वर आधुनिक पध्दतीने सर्व पिकांचे नियोजन करून उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न कसे वाढवायचे या बद्दल नवनवीन video आहेत. तसेच शेती विषयक सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठीAgritech King या RU-vid channel ला subscribe करा 1) विद्राव्य खते ,रासायनिक किटकनाशकऔषधे, तणनाशके, बुरशीनाशके 2) जैविक खते, किटकनाशके, बुरशीनाशके 3) सेंद्रिय पद्धतीने शेती तंत्रज्ञान 4) सर्व पिकांचे बियाणे , आणि लागवड तंत्रज्ञान 5) भाजीपाला लागवड तंत्रज्ञान 6) संपूर्ण फळबाग लागवड आणि व्यवस्थापन तंत्रज्ञान 7) शेतीची आधुनिक अवजारे यांची माहिती 8) ठिबक सिंचन, तुषार सिंचन,रेन पाईप इरीगेशन ,रेनगन यांची संपूर्ण माहिती 9) शेळीपालन संपूर्ण व्यवस्थापन 10) कुक्कुटपालन संपूर्ण व्यवस्थापन 11) गाय, म्हैस संपूर्ण व्यवस्थापन 12) जनावरांचा गोठा व्यवस्थापन 13)vst power tiller या विषयावर सविस्तर माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहेत, म्हणून या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद!!!
अमोरा १५दिवसाच्या सोयाबीन वर १५ लिटरमध्ये ७० मीली टाकलें आहे, पाणी बोर चे व स्टिकर्स ५ मिली फवारणी अगदी हळू हळू केली आहे तर अमोरा औषधांचा सोयाबीन मध्ये रिझल्ट चांगला आहे काय.... मागदर्शन अपेक्षित
चांगली प्रयत्न चालू आहेत प्रयत्न केल्याशिवाय काही भेटत नाही प्रयत्न करणं फार महत्त्वाचं असतं फळ भेटतच पण त्याला कष्ट घ्यावा लागतो विसरू नको दादा राजेंद्र ढाकणे शेतकरी ब्रँड