मॅडम गुरं वळणार पोरग माझा साहेब झाला. हॆ शुद्ध चुकीचं आहे. त्यावरून असं सिद्ध होतं त्याची लायकी नव्हती. असा संदेश समाजात जातो. साहेब होणारा पोरगा शैक्षणिक दृष्टीने क्वालिफाइड असल्याशिवाय साहेब होणार नाही.असे चुकीची वाक्य रचना असणारी गाणी गाऊ नये. जय भिम.