Maam, je quantity tumhi sangitlela aahe ya video madhe, example 1kilo flower, market la purchase kela haa wajah aahe, ke patta n kachra cut karun shevat cha wajah aahe?? Asa thoda clear kara na pls?? Same capsicum, kanda ya sarva mala faar help hoyil.🙏
@@foodloversanuradha537 मी व्हिडिओ खराब आहे किंव्हा फालतू आहे अस नाही म्हणालो व्हिडिओ तर खूप छान आहे स्पस्टिकरण देखील खूप छान पद्धतीने आहे पण आम्हा लोकांना थोड झटपट बोलणं आणि कमी टाईम मध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करणं हेच पाहिजे असतं आणि प्रत्येक वेळी महिला मंडळ च तुमचे व्हिडिओ पाहत नाहीत मॅडम पुरुष संधटना पण पहाते