सर्वांना श्री स्वामी समर्थ 🙏त्रिवेणी जगताप vlog चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे😊 या चॅनेलवर मी सर्व पारंपारिक रेसिपीज तसेच केक डेकोरेशन वेगवेगळे प्रकारचे भात भाज्यांचे प्रकार, सर्व प्रकारच्या व्हेज रेसिपी, तसेच भात पुरणपोळीवेगवेगळ्या कटाच्या आमटीची वेगवेगळ्या ठिकाणावरील प्रसिद्ध भाज्यांचे प्रकार, पारंपारिक रेसिपी प्रकारच्या रेसिपी च्या व्हिडिओ शेअर केल्या जातात जर तुम्हाला व्हिडिओ आवडतअसतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक करायला विसरु नका सगळ्यांचे मनापासुन खुप खुप धन्यवाद 🙂🙏 Instagram id ♥️Triveni_Jagtap901♥️🙏
मला तुमचे व्हिडिओ फार पूर्वीपासून आवडतात पण मध्यंतरी तुमचे व्हिडिओ मला दिसतच नव्हते पण आज दिसले आणि मला तुमचं बोलणं खूप आवडतं तुम्ही पल्लवीचे ब्लॉग बघताना त्या कमेंटमध्ये मी तुमच्या आयडी बघितला आणि लगेच मी तुमचे व्हिडिओ बघायला लागले खूप छान असतात तुमचे ब्लॉग तुमची अशीच प्रोग्रेस होत राहो
@@KiranPawar-l5q मनापासून खूप खूप धन्यवाद 😊 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील , असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत कायम असू द्या 😊
@@YogitaPatil-u3n ताई होम टूर व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला आहे आणि किचन टूरचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे, तरी पण जसजशा घरातील एक एक वस्तू फर्निचर करून होईल तेव्हा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड करणारच आहे, किचन टूरच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देते नक्की बघा😊👉माझं स्वप्न पूर्ण झालं व्हिडिओ लिंक👉ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-lfXSYqm6EYE.htmlsi=pOeVknxrXH-5ZKCn
Khup Chan dear तुझी भाषा खूप छान आहे ञिवेनी . खूप छान झाडे लावली आहेत ग ञिवेनी माहेरी आहेस का सासरी ?तुला हि नवराञिच्या खूप खूप शुभेच्छा! असेच व्हिडिओ बनवता जा .
@@mukeshnikam6022 खरचं मनापासून अभरी आहे तुम्ही येवढं मन लाऊन सगळ्या व्हिडिओ बघता आणि छान छान कमेंट करता वेळ काढून माझ्यासाठी you tube मुळे तुमच्या सारखी गोड माणसं माझ्या आयुष्यात आली आहेत ताई 😊thank you ताई