Ultra Marathi channel brings you beautiful Marathi Full Movie, Scenes, Songs, Biographies, Marathi Drama, Video Jukebox, Topics, etc., on a daily basis in the Marathi language specially created for RU-vid subscribers.
मला कधी कधी वाटतं show च्या आत्ताच्या seasons मध्ये हवा होता हा ओंकार राऊत च्या जागी किंवा ते कधी कधी निमिष ला बोलावतात त्या जागी... चांगला तय्यार झाला असता हा, तो मंदार परत येऊ शकतो,,, सावत्या, हेमंत पाटील, मेश्राम, ईशा डे हे show चा past मध्ये भाग नसलेले सुद्धा गाजवू शकतात,,,, निखिल बने वर येऊ शकतो,,, यांच्या production team मधले दत्तू, प्रियंका हांडे, आणि इतर लोक गाजवू शकतात काही moment's चा part असून सुद्धा,,, प्रथमेश श्रमेश अख्खा show खाऊन गाजवू शकतात तर हा सुद्धा भारीच तय्यार झाला असता की... ओंकार राऊत आहे चांगला deserve करतो तो पण कधी कधी लैच over करतो आणि annoyingly over करतो तो.
ओंकार जेव्हा पण मी अशी skits बघते तेव्हा तुमचा सहज अभिनय बघून नेहमी मला जाणून घ्यायची इच्छा होते खरंच तुम्ही पण असंच drink घेत असाल का, दारू पिणं चांगलं नसतं स्वतःसाठी पण आणि आपल्या जवळच्यांसाठी पण, जर तुम्ही असं काही करत असाल तर please नका करू, मी जर तुमच्या समोर असते तर तुम्हाला सांगितलं असतं असं काही करू नका, पण तसं तुम्हाला सांगण्याची गरज नाही पडणार, कारण तुम्ही drink करत नसणार 🥰🌹नाही ना करत 🤔 a???