नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या EXAM MARATHI ACADEMY या RU-vid CHANNEL वर. या चॅनेलवर तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे Videos बघायला भेटतील. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे असे G.K., G.S. CURRENT AFFAIRS (चालू घडामोडी) मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि गणित व बुद्धिमत्ता चाचणी या सर्व विषयांची तयारी करून घेण्यात येईल.
This channel offers you complete guidance for the preparation of all government exams like SSC, MPSC,STI, PSI, clerk ,banking, NTPC, RRB, IBPS, health department, forest , Z.P ,Talathi Bharti etc.
तलाठी भरती , आरोग्य विभाग भरती, जिल्हा परिषद भरती, पोलीस भरती, वन विभाग भरती, बँक भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य सेवक/ सेविका ,परिचारिका, औषध निर्माण अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक इत्यादी सर्व स्पर्धापरीक्षांसाठी उपयुक्त
सर मराठी व्याकरणाची नोट्स तुमच्या सोप्या पद्धतीने ज्याप्रमाणे तुम्ही विस्कटून समजवतात त्याचप्रमाणे असेल तर ती आम्हाला द्यावी आपली जी फी असेल ती आम्हाला कळवावी