सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा..! Channel काढण्याचा उद्देश येवढाच आहे कि प्रत्येक मराठी माणसाला EDITING शिकवणं.. आणि स्वतः ला सिध्द करणं..
मी धिरज साळोखे स्वागत करतो तुमच आपल्या युट्युब चॅनेल वरती मित्रांनो आपल्या या चैनल वरती दररोज बॅनर एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग संदर्भातले व्हिडिओ पाहायला मिळतील तेही आपल्या मराठी भाषेतून त्यामुळे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
Follow Me On - Instagram : mr_dhirz_22 Facebook : dhiraj salokhe
For Sponsorship And Business Enquiries - dhirajsalokhe7247@gmail.com