Тёмный
MR.PK07 Creation
MR.PK07 Creation
MR.PK07 Creation
Подписаться
नमस्कार मित्रांनो MR.PK07 Creation या माझ्या You Tube चैनेलवर आपले स्वागत आहे. 🙏🙏
मित्रांनो या चैनेलवर विविध प्रकारच्या शासकीय योजना,निम शासकीय योजना, विविध जाहिराती, सर्व प्रकारच्या शासकीय जाहिरातीची माहिती, सर्व प्रकारच्या जाहिरातीचे फॉर्म, याविषयक संपूर्ण माहिती व्हिडिओ द्वारे दिली जाईल.
या चैनेलवर long Video, Shorts video आणि Comunity Post UPLODE केले जाईल.
तूम्ही जर आपल्या चैनेलवर नवीन असाल तर लगेचच ➡️👆SUBSCRIBE, ➡️👍LIKE करून घ्या.कारण सर्व प्रकारच्या जाहिरातीची माहिती सर्वात पाहिले तुम्हाला मिळून जाईल.

तर मित्रांनो माझ्या या You Tube चैनेल वरील व्हिडिओ आवडल्या असतील तर आपल्या चॅनेल ला SUBSCRIBE,LIKE करा. अणि BELL 🔔 ICON चे बटन दाबायला विसरू नका.

धन्यवाद!!! ..........😘😘😘
....................................................................
Thanks for my Watching video
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Комментарии
@BHAGATKING1111
@BHAGATKING1111 8 дней назад
Mast
@BHAGATKING1111
@BHAGATKING1111 8 дней назад
Super 👌 🎉
@SARTHAK__.DAVHALE-1
@SARTHAK__.DAVHALE-1 24 дня назад
Thank you sir
@mr.pk07creation53
@mr.pk07creation53 24 дня назад
Most welcome 🙏🙏
@R4riderc
@R4riderc Месяц назад
Background music kadh n agodr kachra krtes
@mr.pk07creation53
@mr.pk07creation53 Месяц назад
OK background music kami Keli jail Ani yapudhe music channel volume Kami thevala jail Thanks 🙏🙏
@R4riderc
@R4riderc Месяц назад
@@mr.pk07creation53❤
@SaysingValvi-m4b
@SaysingValvi-m4b Месяц назад
सर हमीपत्रात चुकीचा टिक केला असेल अर्ज बाद होऊ का
@mr.pk07creation53
@mr.pk07creation53 Месяц назад
शक्यता कमी आहे परंतु फॉर्म edit चा ऑप्शन दिला आहे तुम्ही पुन्हा हमीपत्र upload करू शकता.
@SKTalasari6459
@SKTalasari6459 5 месяцев назад
Matansathi rajkiya pudhari yana savrakshan detat
@Jacky0792
@Jacky0792 8 месяцев назад
Good work
@rambhau-t4d
@rambhau-t4d 8 месяцев назад
धन्य वाद,,,मित्रा नो,तूम्ही, सागत,आहात,कि,धर्म, बदलतात,मग,तुमचे,शालेत,नाव,टाकताना,खिरसतितारखे,परमाने,का,टाकले,जयमहाराषट
@prakashbhawar8802
@prakashbhawar8802 9 месяцев назад
आदिवासी हा हिंदू ,ख्रिश्चन , मुसलमान त्याचा धर्म नाही तो निसर्ग पूजक आहे जात :- आदिवासी आहे परंतू आता भाजप rss आणि ख्रिश्चन धर्माचा लोकांनी आदिवासी समाजाची दिशाभूल करून कोणी आदिवासी हिंदू तर,,,,,,, कोणी ख्रिश्चन धर्माचा प्रचार करून आदिवासी समाजाची प्राचीन जीवन, संस्कृती, प्रथा,रुढी, परंपराचा वाटच या दोन्ही बाजूंनी केली ?
@niteshbaraf1327
@niteshbaraf1327 9 месяцев назад
👍👌💯🙏🙏🙏🙏🙏
@JayshreeIbhad
@JayshreeIbhad 9 месяцев назад
1 number
@SandeshMankar-vb8yr
@SandeshMankar-vb8yr 9 месяцев назад
Super
@vamanfasale4622
@vamanfasale4622 9 месяцев назад
खुप छान उपक्रम हाती घेण्यात आले आहे परंतु हे उपक्रम संपुर्ण पालघर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाणी व हे उपक्रम हाती घेण्यात आले पाहिजेत
@dayanandandher5952
@dayanandandher5952 9 месяцев назад
🙏💪 jay birsa munda 🏹 jay johar 🏹 jay Aadivasi 🏹🇵🇱🌾
@mr.pk07creation53
@mr.pk07creation53 7 месяцев назад
Jay Adivasi Jay birasa munda
@padmakarbagul7448
@padmakarbagul7448 9 месяцев назад
जय आदिवासी, आपला निर्णय एकदम बरोबर आहे. तसेच आपल्या भागात आपल्याच जमिनीवर धरणे बांधली जातात, त्या पाण्याचा वापर करायचा असेल तर आपल्याला पाणी परवानगी घ्यावी लागते. आपण मालक असून, आपणच चोर बनले जातो, त्याकरिता आदिवासी बहुल भागात असणाऱ्या धरणांमधून त्या भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाला कोणत्याही परवानगीची गरज असू नये,याबाबत प्रत्येक ग्रामपंचायत ने निर्णय घेऊन निर्णय घेतला पाहिजे
@sandippatekar1284
@sandippatekar1284 9 месяцев назад
बरोबर आहे भावा जय आदिवासी
@tribaltv6514
@tribaltv6514 9 месяцев назад
Perfect निर्णय.
@prakashchavan1101
@prakashchavan1101 9 месяцев назад
चांगला निर्णय ❤
@sdfunnyvdo84
@sdfunnyvdo84 9 месяцев назад
Ho nakki kahitari changle kam kara.bigar adivasi lokan na dhada shikavala pahije.
@PintuGuroda-y5d
@PintuGuroda-y5d 9 месяцев назад
खूप छान. जय जोहार जय आदिवासी
@PradeepGorkhana-yl1pf
@PradeepGorkhana-yl1pf 9 месяцев назад
jay aadivasi jay johar barbar aahe
@hemanttable1850
@hemanttable1850 9 месяцев назад
भाऊ धर्मांतरा बदल जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे
@baliramkurkute9239
@baliramkurkute9239 9 месяцев назад
बरोबर आहे जय आदिवासी
@vinodshantarammahale7270
@vinodshantarammahale7270 9 месяцев назад
खूप खूप छान भावांनो ,
@millindkom3997
@millindkom3997 9 месяцев назад
Ek no bhai.... 👍👍👍👍
@pankajratna8435
@pankajratna8435 Год назад
हे प्रक्ती कुठे करायची सर..?
@mr.pk07creation53
@mr.pk07creation53 Год назад
हे आपल्या दैनंदिन जीवनात करायचे आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pankajratna8435
@pankajratna8435 Год назад
@@mr.pk07creation53 sir pan pragati karen me prakti kaay asta .?
@mr.pk07creation53
@mr.pk07creation53 Год назад
प्रगती अर्थात.. काम करताना नवी आव्हानं आणि नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळणं. व्यक्तिमत्त्व चौफेर विकसित करण्याचा प्रयत्न करणं. व्यवस्थापकीय कौशल्यं आत्मसात करण्याची क्षमता बाणवणं.
@bharatdhinde5785
@bharatdhinde5785 Год назад
Hello
@sainath75079
@sainath75079 Год назад
Nice video
@mr.pk07creation53
@mr.pk07creation53 Год назад
Thanks bro support me 🙏🙏❤️
@vinoddumada9323
@vinoddumada9323 2 года назад
Nice video
@official_sanku_4441
@official_sanku_4441 2 года назад
Bhari 😇😍
@official_sanku_4441
@official_sanku_4441 2 года назад
Mast dada😍
@sunildalvi8999
@sunildalvi8999 2 года назад
Super tarpa dance
@HemantKoliTutorial
@HemantKoliTutorial 2 года назад
Mast sir
@mr.pk07creation53
@mr.pk07creation53 2 года назад
Thanks sir
@yogeshghatal7841
@yogeshghatal7841 2 года назад
nice video
@yogeshghatal7841
@yogeshghatal7841 2 года назад
nice work pk
@mr.pk07creation53
@mr.pk07creation53 2 года назад
Thanks bro
@yogeshghatal7841
@yogeshghatal7841 2 года назад
nice work pk... एव्हढा मोठा डोंगर.. खुप छान गाणं आहे
@mr.pk07creation53
@mr.pk07creation53 2 года назад
Thanks bro
@rohitkomb9804
@rohitkomb9804 2 года назад
नाय मिळाला पाहिजे यांना
@yogeshghatal7841
@yogeshghatal7841 2 года назад
पेसा शिक्षक भरती झालीच पाहिजे