फारच छान.👌👌 त्याने वेधीयले, त्याने वेधीयले ही उठावण फार म्हणजे फारच छान. त्यामुळेच नंतरच्या *पाहीला पाहीला नंदाचा नंदन* मध्ये विशेष रंगत आली.🎉 माऊली, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.🙏
अतिशय सुंदर. ज्ञानेश्वर जी, तुमचं नाव ज्ञानेश्वर असणं आणि तुमच्या कंठात हा ईश्वरीय स्वर असणं हा केवळ एक योगायोग नाही. पूर्वजन्मीच्या पूण्याचा हा अनमोल असा ठेवा आहे. ...............................!! जय हरि !!🙏