Namaskar, I am Milind Ramesh Khot I live in Mumbai, a typical mumbaikar .I also love to do vlogging. I also love traveling, meeting new people, Eating different kinds of foods, learning and exploring new cultures, religions and places.
I am going to show my journey through my Vlogs and I hope this will help people's to make the travel easier, safe and in a budget mood. सामाजिक ,सांस्कृतिक व प्रवास वर्णन अश्या विविध विषयांवर प्रबोधन करणारे जरा हटके असे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतील
देव हा भक्तीचा भुकेला आहे सोन्या चांदीचा नाही. त्यामुळे भक्तांनी लक्ष्यात घ्यावे की तुम्ही देवा पेक्षा किती श्रेष्ठ हे दाखवता आहात. कारण बाप्पा कडे सोन्या चांदीची कमतरता नाही फक्त तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवण्याची हौस भागवता.
20 te 25 वर्षापूर्वी मी अशा समाज प्रबोधन करणारे देखावे पाहिले, पण ते आता अशा प्रकारचे समाजाला योग्य दिशा देणारे देखावे नाहीसे होत आहेत अप्रतिम... देखावा