भरतेश्वर मंदिर अप्रतिम श्री.भट इंजीनअर्स नी छान बांधले आणि ग्रामस्थ कलावंतांनी उत्तम रंगकाम सुशोभीकरण केले.. श्री. भाऊ बागवें यांनी भरपूर मेहेनत घेतली मंदिरासाठी निधी जमा करण्यासाठी... एक सुंदर देखण देवस्थान मंदिर,ग्रामप्रमुख श्री भरतेश्वर दैवताचे 🙏🏼🚩