Тёмный
आठवणी कोकणच्या
आठवणी कोकणच्या
आठवणी कोकणच्या
Подписаться
मालवणचो बांगडो... आणि दादाचो तंगडो...
कोकणातील पारंपारिक सण, मासेमारी तसेच निसर्ग सौंदर्य दाखविण्याचा प्रयत्न मी ह्या चॅनल मार्फत करणार आहे. या माझ्या प्रयत्नांना आपले सहकार्य असुदे.
धन्यवाद.
शिमगा झलक 2022
10:04
Год назад
Комментарии
@shrikrishnapujare9871
@shrikrishnapujare9871 11 дней назад
कोकणात खयचो गाव 💐🌹
@shrikrishnapujare9871
@shrikrishnapujare9871 13 дней назад
राम कृष्ण हरी 🙏💐🌹🙏
@monusharma-gs6xc
@monusharma-gs6xc Месяц назад
Nice voice ❤
@shrikrishnapujare9871
@shrikrishnapujare9871 2 месяца назад
मुणग्यात खयची वाडी तुमची.
@user-fu6bg9fx3y
@user-fu6bg9fx3y 2 месяца назад
मुणग्यात कुठे घर आहे तुमचं
@shrikrishnapujare9871
@shrikrishnapujare9871 3 месяца назад
आपई वाडीतील सर्वांचे अभिनंदन 💐💐
@shrikrishnapujare9871
@shrikrishnapujare9871 4 месяца назад
सुंदर अप्रतिम 💐💐
@giridharmahajan4565
@giridharmahajan4565 4 месяца назад
भगवती माते नमो नमः
@kokanekswargbhumi2486
@kokanekswargbhumi2486 4 месяца назад
😍😍🙏🏻
@manisakumari5364
@manisakumari5364 5 месяцев назад
Gooq😊😊❤
@pratikraul2299
@pratikraul2299 5 месяцев назад
Very nice coverage.. Whoever is handling this account and created such a beautiful content..❤ On the Behalf of Sarvajanik Shree Magh Ganeshotsav Mandal, I appreciate and thank you for the video.
@shardajagtap2606
@shardajagtap2606 5 месяцев назад
Ganpati Bappa morya 🙏
@SandeshMahadik-dw6ic
@SandeshMahadik-dw6ic 6 месяцев назад
बुवा तुम्ही लहान होतात ना तेव्हा तुमचा गणपती तुमच्या पप्पानी आणला की आईने ते आधी सांगा त्या लहान मुलाचं काय चुकीचं आहे ते सांगा तो बरोबर बोलला आमच्या पप्पानी गणपती आणला तुमच्या सारखा बुवा असेल तर तो असा बोलेल की आमच्या आईने गणपती आणला😅😅😅😅
@KAMTEKARSHUBHAM-fl2be
@KAMTEKARSHUBHAM-fl2be 8 месяцев назад
Omi kashak ny hoto vajuk
@sachingaikwad5507
@sachingaikwad5507 8 месяцев назад
समीर बुवा अप्रतिमच मनोरंजन खुप छान 👌👍👍👍👍👍
@prashantghadi5334
@prashantghadi5334 8 месяцев назад
Omkar dukhande is best
@vandanamhatre6057
@vandanamhatre6057 10 месяцев назад
🌺🙏🙏🌺
@pramodghadi6400
@pramodghadi6400 10 месяцев назад
खूप छान बुवा
@reshmachougule2051
@reshmachougule2051 10 месяцев назад
🙏🙏
@vaidehib9461
@vaidehib9461 10 месяцев назад
Khup sundar aarti
@shardajagtap2606
@shardajagtap2606 10 месяцев назад
Wha wha 👏👏👏👏 gaon ki yad a gai tyohar gaon mein acche lagte Hain all the best new channel ke liye
@techkv0210
@techkv0210 Год назад
अवघीच तीर्थे घडली एक वेळा | चंद्रभागा डोळा देखिलिया || अवघीच पापे गेली दिंगंतरी | वैकुंठ पंढरी देखिलिया || अवघिया संता एक वेळा भेटी | पुंडलिक दृष्टी देखिलिया || तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक | विठ्ठलचि एक देखिलिया ||
@sagardhuwali
@sagardhuwali Год назад
अप्रतीम
@prabhakarkadam8752
@prabhakarkadam8752 Год назад
कणकवली ते मुणगे प्रवासात सुरुवात तर आडवली पासुनच दिसली . 5:55 मध्ये वळणावर मशवी गाव दाखवलं ते नक्की कुठे आहे . पहिली नऊ मिनिटे तर रिक्षा प्रवास दाखवला . तेव्हा रिक्षाचालक आणि आपण काय बोलता ते ऐकायलाच येत नाही . माईक चांगला वापरा . शेवटपर्यंत अजिबात निवेदन नाही . आम्ही काय समजायचे ? काही ठिकाणी कॅमेरा जरावेळ स्थिर ठेवून फोटो/व्हिडिओ काढलेत तर ते ठिकाण काय आहे ते कळेल . मध्येच आपली बोटं दिसतात. एडिटींगवर लक्ष ठेवा . नऊ मिनिटांनंतर कोणाचं घर दाखवलेत ते काहीच सांगितलं नाहीत . वाटेत काही ठिकाणी काही ठिकाणं किती किलोमीटरवर आहेत ते बोर्ड दिसतात तिथेही कॅमरा जरा सावकाश फिरवत जाणे . तुम्हास सगळेच माहित असेल पण आम्हास काहीच माहित नसते ना . मुणगे गावाशिवाय इतरही काहीजण आपले व्हिडिओ पहात असतात त्यांना काहीच कळले नाही तर व्हिडिओ बनवून काय उपयोग ?
@athavanikokanchya
@athavanikokanchya Год назад
नक्की.... आपण सांगितलेल्या विषयाकडे लक्ष दिले जाईल.😊
@riyarasam8456
@riyarasam8456 Год назад
Mast 👌👌😍
@gawadesatejnarayan4382
@gawadesatejnarayan4382 Год назад
अतिशय सुंदर परिसर आणि घर 🌦️🌾🙏👌🌴
@athavanikokanchya
@athavanikokanchya Год назад
धन्यवाद
@kavitaredkar3419
@kavitaredkar3419 Год назад
🙏🙏🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳
@athavanikokanchya
@athavanikokanchya Год назад
धन्यवाद..... हे अनुभव कधीही न विसरता येणारे असतात. ते या युट्युब च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहे.
@manojsawant8678
@manojsawant8678 Год назад
Tuzhya video chya madhyamatun....mi mumbait asun maka aaj mala mazhya gavach darshan zal......
@shrikrishnapujare9871
@shrikrishnapujare9871 Год назад
सुंदर गोमूचो नाच सादर केला आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@shrikrishnapujare9871
@shrikrishnapujare9871 Год назад
मुणगे खयची वाडी.
@athavanikokanchya
@athavanikokanchya Год назад
भंडारवाडी
@nandkishorrasam2775
@nandkishorrasam2775 Год назад
अप्रतिम 👍👌👌👌 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹
@rohidasnirbhavane8250
@rohidasnirbhavane8250 Год назад
😊😊😊P6😢😢
@ravikhopade8683
@ravikhopade8683 Год назад
अती सुंदर 🎉🎉🎉
@tejaschowkekar9728
@tejaschowkekar9728 Год назад
खूप छान
@tejaschowkekar9728
@tejaschowkekar9728 Год назад
खूप छान
@tejaschowkekar9728
@tejaschowkekar9728 Год назад
खूप छान
@shubhdhavardam8502
@shubhdhavardam8502 Год назад
भालचंद्र राणे 👌👌👌👌🙏🙏
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 Год назад
हिरवी साडी वाल्या कडे बघून च हसु फुटत होते 😅
@triveniprakashmestry6015
@triveniprakashmestry6015 Год назад
👌
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Год назад
मुणग्याक आमचे पावणे हत .
@athavanikokanchya
@athavanikokanchya Год назад
मुणग्यात खय ची वाडी
@shubhdhavardam8502
@shubhdhavardam8502 Год назад
माझे माहेर मुणगयात 🙏🙏👌👌
@shubhdhavardam8502
@shubhdhavardam8502 Год назад
दादा वळंजू
@shubhdhavardam8502
@shubhdhavardam8502 Год назад
🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@ravindralele5586
@ravindralele5586 Год назад
कोकणी गरबा 👍👍
@Prajaktamore3407
@Prajaktamore3407 Год назад
Chaan 👌 pan kathvat kanha Gathode fugdi ghatli nahi
@sandeshnatekarnatekar5387
@sandeshnatekarnatekar5387 Год назад
छान बुवा
@eknathghadigaonkar4809
@eknathghadigaonkar4809 2 года назад
👍👍