Тёмный
VARKARI KIRTAN वारकरी कीर्तन
VARKARI KIRTAN वारकरी कीर्तन
VARKARI KIRTAN वारकरी कीर्तन
Подписаться
VARKARI kirtan
महाराष्ट्रातील प्रसिद्द मराठी RU-vid चॅनेल Subscribe करायला विसरू नका.. #PopularOnRU-vidIndia #RU-vidChannel #kirtan #Bhagavat#kirtanachi chal#Live kirtan #Channel #RU-vid #tag #RU-vidTrending#Maharashtra For Buisness inquiry:-
9096471921#अभंगवाणी #मराठीभजन
Комментарии
@user-vj6he4kb9g
@user-vj6he4kb9g 29 минут назад
😢
@ashokbari1428
@ashokbari1428 5 часов назад
Barober Aahy
@prakashbelkar8949
@prakashbelkar8949 6 часов назад
महाराज शेवटची आंघोळ प्रत्येकाची अंगणातच असते
@PrakashNaik-un8ml
@PrakashNaik-un8ml 7 часов назад
Mala 2muli aahet mi swata radlo❤❤❤mahi❤❤❤ riddhi ❤❤❤
@dattatraypalekar1375
@dattatraypalekar1375 8 часов назад
😢mauli
@santoshchopade3031
@santoshchopade3031 20 часов назад
मी हे कीर्तन पाच दिवसातून एकदा आयकतो आदलोक शंबर दार आयकल आसिन तरी आजूक आयकतच रहा आस वाटत
@santoshchopade3031
@santoshchopade3031 21 час назад
महाराज ग्रेट पंतंगारे पंतगा आता थांबशिलका बाप माझा देवा घरी निरोप माझा देशिल का खुप छाण महाराज अभिमान आहे मले की मी तूमच्या सारक्या लोकाय सोबत राहलो आहे तूमच हे किरतण मले कायम मया बापाची आठवण ठेवते आस वाटत खरच मया निरोप मया बाबा जवळ कोणी निन का लय आठवण येते बाबा ची बाप हा बापच आहे खरच तेची जागा कोणीच भरू शकत नाही ग्रेट आहे तो
@GopalPatil-kj5im
@GopalPatil-kj5im 23 часа назад
राम कृष्ण हरी
@nandkumarpawar7043
@nandkumarpawar7043 День назад
जय हो महाराज
@vilasrakate6359
@vilasrakate6359 День назад
या लोक गीतांच्या चालींमुळे सर्वसामान्यांच्या भक्ती दृढ झाली.
@user-dp1og1pb3s
@user-dp1og1pb3s День назад
Maharaj mla mulgi pahiji
@patilvishwanath5199
@patilvishwanath5199 День назад
श्री.ह.भ.प.अनिलजी महाराज धरणगावकर अप्रतिम गायन वा सुंदर...
@RahulChavan-k8z
@RahulChavan-k8z День назад
M😮
@rambhosale3531
@rambhosale3531 День назад
शेवटी आंखोळ होईल तेव्हा होईल पण जो पर्यंत चांगले राहाता राहिल तेवढे छान राहावे तुम्हीं चांगले कधी पाहिलेच नाही तुम्हीं याला नांव ठिवणार त्याला नांव ठिवणार तुम्हाला पण कुणी तरी नांव ठिवणार णारच ना हें जगच
@rambhosale3531
@rambhosale3531 День назад
हे तुमचे विचार कारण तुम्हीं फ्कत तुमच्या सारखे जग पाहुण किर्तन करतात जग कुठे आहे आणि तुम्ही फ्कत तिर्थ स्थळे पाहातात त्यांनी कष्ट करून बांधतात गरीबाला कष्ट नको असते
@user-hc5jz1qw4i
@user-hc5jz1qw4i День назад
बरं झालं तुला भोंगळी करून अंघोळ नाय घातलीय
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v День назад
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री संताचिया माथा चरंणावरी साष्टांग हे दंडवत
@ajitchaudhari8876
@ajitchaudhari8876 День назад
Jay Hari
@user-rx2ry6tb6o
@user-rx2ry6tb6o День назад
😊
@rameshpithure6884
@rameshpithure6884 День назад
राम कृष्ण हरि महाराज
@bhausahebmahadevgaikwad6724
@bhausahebmahadevgaikwad6724 2 дня назад
4:32 वा महाराज मानले मात्र तुमच्या कलेला मानलं भाऊसाहेब महादेव गायकवाड देशमुख तळेगाव दाभाडे
@ramprasadchaudhari
@ramprasadchaudhari 2 дня назад
Ramprasad Govinda Chaudhari Post Mstr Jay Shrihari Vittal Vittal Pandnurng Hri🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@baluchothe5665
@baluchothe5665 2 дня назад
जय,हरी,माऊली
@user-et9ts8ec8r
@user-et9ts8ec8r 2 дня назад
माऊली वारकरी संस्थेचा शिक्षण काही वेगळंच असतं ह्या थापा मुळीच नसतात
@siddharthpawar5837
@siddharthpawar5837 2 дня назад
Hath pakdla kahi pn naka bolu
@rathodlahu1069
@rathodlahu1069 2 дня назад
राम कृष्णा हारी
@rathodlahu1069
@rathodlahu1069 2 дня назад
खुप छान
@Siddharthkamble-ls8wg
@Siddharthkamble-ls8wg 2 дня назад
😊😊😊❤❤🎉
@yuvrajmaharajlavte4014
@yuvrajmaharajlavte4014 3 дня назад
सांप्रदायाला कलंक
@swpanilmaharajgirad7795
@swpanilmaharajgirad7795 3 дня назад
धन्यवाद दादासाहेब
@user-xf7ci9if4b
@user-xf7ci9if4b 3 дня назад
अतिशय सुंदर कीर्तन
@prathameshandvighneshdarad8041
Khupch sundar nandkishor maharaj
@prathameshandvighneshdarad8041
राम कृष्ण हरी माऊली
@prathameshandvighneshdarad8041
राम कृष्ण हरी माऊली
@prathameshandvighneshdarad8041
Khupch sundar mauli
@kisanakhade6212
@kisanakhade6212 3 дня назад
अशा आवाजात भैरवी बोलून पाठवत जावा महाराज
@hiramanrahade24
@hiramanrahade24 3 дня назад
कोणता राग आहे
@shrikrushnalahase993
@shrikrushnalahase993 4 дня назад
अति सुंदर आवज , देवाची देणगी आहे,राम कृष्ण हरी महाराज
@MohanBomgane-lz6iu
@MohanBomgane-lz6iu 4 дня назад
अप्रतिम महाराज
@RanajnaKapse
@RanajnaKapse 4 дня назад
😢❤
@ravindragodse1564
@ravindragodse1564 4 дня назад
१०० टक्के बरोबर आहे महाराज 🙏🙏
@RamkishanIkkar
@RamkishanIkkar 4 дня назад
खूप छान मस्त मंगलताई
@user-uf7wd8ow9o
@user-uf7wd8ow9o 4 дня назад
खूप सुंदर
@laxmansonawane3212
@laxmansonawane3212 5 дней назад
जय।बाल्मिक को नम न
@dattatraynannorpatil6202
@dattatraynannorpatil6202 5 дней назад
महाराज आपण खरे बोलत आहात परंतु आपण कीर्तनाचे जे पैसे घेतात ते पाहता तुमचं बोलणं अतिशय खोटं वाटतंय कारण तुमचा जर कीर्तन गरीब माणसाला जर ठेवायचा असेल तर त्यांनी मग पैसे आणायचे कुठून एवढे
@haridaslondhe1915
@haridaslondhe1915 5 дней назад
भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी अतिशय सुंदर छान
@user-xf3ts7em6i
@user-xf3ts7em6i 5 дней назад
गाण्याच्या चाली वारकरी चाली म्हणा ताई
@samalandge5138
@samalandge5138 6 дней назад
मि जर वर्ष एकादशी दिवशी कुर्मदास मंदीर लऊळ येथे दर्शनासाठी येत असतो
@dr.ganeshbhokare6547
@dr.ganeshbhokare6547 6 дней назад
सुरवात तुमच्यपासुन करा... किती ची पावती फाड़ू?
@user-hk3rx1xm6g
@user-hk3rx1xm6g 2 часа назад
10000
@Jafarbhaimulanimadanwadi
@Jafarbhaimulanimadanwadi 6 дней назад
अप्रतिम खूपच छान आवाज महाराष्ट्राचे किर्तन केसरी साक्षात जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्याप्रमाणे नम्रता असणारे गोड व्यक्तिमत्व अनिल महाराज तुपे महाराष्ट्रातील खूप कीर्तनकार जवळून पाहिले परंतु तुमच्यासारखं नम्रता मनमिळाऊ व्यक्तिमत्व नाही पाहायला मिळाला राम कृष्ण हरी