नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का या जगात सर्वात जास्त काय वाईट आहे ''गरिबी '' सर्वात वाईट आहे मित्रांनो, अशाच गरीबितून मी वर येण्याचा प्रयत्न करतोय, आजच्या २१ व्या शतकातही मी सलाने काम करतो, गरिबीला झुंज देतो, तुमच्या प्रेमाने मी यशस्वी होऊ शकतो, तुमचं प्रेम आनी आशीर्वाद चॅनल ला subscribe आणि like करून रहुद्या इतकीच विनंती... ❤️🙏 तुमचा विश्वासू. बाळु गुंडले