असे कामे अगदी सगळ्याच बायका करत असतात त्यात नविन शिकवण्या सारख काहीच नाही . आता अगारो च एक water heater घे म्हणजे सकाळच्या घाईत इंजेक्शन वरचे गरम पाणी bathroom मधे न्यायची रिस्क नको .
अशा छोट्या छोट्या मशीनची गरज असतेच सगळीच काम मॅन्युअली करायची म्हटली तर जास्त वेळ नक्कीच लागणार आणि जग बदलते तर आपणही बदलायला हवच किती दिवस हातालाच काम करत बसणार
Video chaan ahe pn saglyanach evdhe electronic equipment ghene ani vaparne parvadat nahi... kanik malnyapasun te pani tapavnyaparyant sagle manualy karawe lagte...so tyanchyasathi sopya tips deu shakta tai
नवीन नवीन गॅजेट्स बाजारात येतात ती आपली कामं सोपी करण्यासाठीच सगळं तुम्ही हातानेच करत बसलात तर वेळ नक्कीच लागणार मग अशा वेळेस तुम्हाला एखादं काम टाळावं लागणार रोजच्या रोज सगळी काम पूर्ण होणार नाहीत
Khup chan video hota... Mulanch study routine ks asav ya vr ekhada video kr na plz... Maji mulgi ya varshi ch school la jat ahe.. tr abhayasach valan kas lavav. Karan te Tila hi Navin ahe Ani MLA hi..🙏🙏
इन्स्ट्रुमेंट वापरले तरीही ते एवढे महागायचे नसतात आणि नेहमीच जुगाड यशस्वी ठरत नाहीत आणि हाताने जर सगळीच काम करत बसलात तर त्याला वेळ लागणारच असं काही छोट्या छोट्या गॅजेट्स मध्ये थोडीफार इन्वेस्टमेंट केली तर काम सोपी होतात
@@beinghomemaker2Pallavi ho dear ...mala tuje sagle video aavdtat ....ek pn mis nahi karat me ...pn sarvsamany mansana parvdtil ashya pn tips aajun upyogi wattil ....baki video ek ch number astat