Тёмный
Jan Andolan
Jan Andolan
Jan Andolan
Подписаться
जनता के बाते लोगो तक पोहोचणे के लिए हम यहा पर जानकारी देनेका काम करेंगे
Комментарии
@vikassheware2847
@vikassheware2847 15 часов назад
जयभीम सर! मनुवादी विचारधारा नष्ट करण्यासाठी पेरियार रामास्वामी सारख्या विचारवंताची देशाला जरुरत आहे.
@vishwasshelar1012
@vishwasshelar1012 15 часов назад
नमो बुध्दाय जय भीम
@balasahebnanavare-j4u
@balasahebnanavare-j4u 20 часов назад
ग्रेट वर्क सरजी जयभीम
@dhammavichar6182
@dhammavichar6182 День назад
हे विदारक चित्र देशातल्या छोट्या मोठ्या शहरातले आहे. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-mnuRxNiaOuo.htmlsi=b_28sGEM8OKGWXd6 तर आपल्या सारख्या संघटनानी अशा लोकांच्या वस्त्या वस्त्यावर जाऊन त्यांच्या मुलांना शाळेत घालण्याबाबत , तरुनाना व्यसनापासून परावृत करून काही तरी उद्योगाकडे वळविण्यासाठी मार्गदर्शक मेळावे घ्यायला हवेत. एकदा बाबासाहेबांनी वकिल, शिक्षक, महानगरपालिका एम्प्लॉईज ची मिटींग भरवली होती. त्याचवेळी त्या हौलपुढे 7/8 जबर जखमी झालेले लोक आले होते. बाबासाहेबांनी सभा थांबवून त्याची चौकशी केली असता कळले की, गावगुंडानी त्यांना लाठ्याकाठ्यानी त्यांना झोडपले होते. बाबासाहेबांनी तुरंत सभा रद्द केली व त्या एम्प्लॉईजना सांगीतले की, तुम्ही सुस्थितीत आहात, इथून पुढे मला माझ्या ग्रामीण भागातील अन्याय अत्याचारांनी पिडीत लोकांसाठी काम करायचे आहे. तुम्ही आताच्या आता माझ्यापुढून निघून जा. अशा पध्दतीचे काम आपल्या संघटना हाती घेणार आहेत की नाही, हा खरा प्रश्न आहे.
@dhananjaysonkamble6904
@dhananjaysonkamble6904 День назад
खुपच अभ्यासपूर्ण सदरील विषयावर आपण मार्गदर्शन केले आहे. सर धन्यवाद !! संविधान भवन असावे.ते लोकशाहीला बळकटी आणेल. मंदिर नको कारण ते अंधश्रद्धेच प्रतिक आहे.लोकशाहीला विनाशाकडे नेईल.
@yuvrajringanmode6606
@yuvrajringanmode6606 День назад
जयभीम साहब।
@rajkumargaikwad2216
@rajkumargaikwad2216 День назад
एक नंबर
@dharampalsasane1925
@dharampalsasane1925 День назад
अड. प्रकाश आंबेडकर यांचे सोबत येवुन आरक्षणाचा लढा देता यावा
@SantoshSurvase-oc7db
@SantoshSurvase-oc7db День назад
अभिनंदन 🌹🌹
@vilsanintertenment
@vilsanintertenment День назад
OK 👍 sir
@sanjaybharde5742
@sanjaybharde5742 День назад
निश्चित उपस्थित राहून घेऊ आश्वाद वैचारिक मंथनाचा..
@keshavmendhe1036
@keshavmendhe1036 2 дня назад
आयोजकांचे अभिनंदन
@krupalgharote5622
@krupalgharote5622 3 дня назад
ते आपले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले.
@rajendrakathare2146
@rajendrakathare2146 3 дня назад
संविधान हे काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाला मान्य नाही म्हणून बहुजन समाज जागृत राहून आपण संविधानाचे रक्षण केले पाहिजे
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 3 дня назад
बी एस पी आणि वंचित एकत्र का येत नाही...देश स्तरावर
@JagannathSalve-w2k
@JagannathSalve-w2k 3 дня назад
Vanchitla aata jag aali
@MadhukarGhuge-fs2km
@MadhukarGhuge-fs2km 3 дня назад
Khubbadhiya❤❤
@bhanudaspatode6159
@bhanudaspatode6159 3 дня назад
धन्यवाद सर. खुप मोलाच्ं मार्गदर्शन आपण केलेलं आहे. या स्तुत्य उपक्रमाला खुप खुप शुभेच्छा!आजकाल उठसूठ कोणिही संविधानाला छातीशी लाऊन ते वाचवण्याच्या गोष्टी करत आहेत. परंतु हेच खरे संविधानाचे दुश्मन असल्याचे दिसून येत आहे.
@chandrakantsaharkar8334
@chandrakantsaharkar8334 3 дня назад
Aazadi Ki Tisari Ladhai Evm ko Hattaoo Savidhan ko Bachaoo
@chandrakantsaharkar8334
@chandrakantsaharkar8334 3 дня назад
BJP RSS Gharanesahi ko Hattaoo Savidhan ko Bachaoo
@chandrakantsaharkar8334
@chandrakantsaharkar8334 3 дня назад
BJP RSS aatangvadi Mp MLA logokachi sanghatan aahe
@chandrakantsaharkar8334
@chandrakantsaharkar8334 3 дня назад
Congress Samajvadi Shivsena Rashtravadi va alliance che SC ST OBC che Mp MLA he BJP RSS Evm cha virodhat Nahi bolate aani OBC chi janaganana karnya karita janaandolan karat nahi te sarva political parties che lok he deshdrohi lok aahet
@chandrakantsaharkar8334
@chandrakantsaharkar8334 3 дня назад
Jya SC ST OBC cha samajik sanghatan aani political parties che SC ST OBC che Mp MLA he BJP RSS Evm cha virodhat bolata nahi aani OBC chi janaganana karnya karita janaandolan karat nahi te sarva political parties che lok he deshdrohi aahet
@chandrakantsaharkar8334
@chandrakantsaharkar8334 3 дня назад
BJP RSS Savhidhan Aur SC ST OBC ke Lakhoo Logoke Hattyare hai Evm ko Hatane ne ke liye janaandolan karo pl
@chandrakantsaharkar8334
@chandrakantsaharkar8334 3 дня назад
EWS illigale reservation la support karnare political parties che SC ST OBC che Mp MLA he BJP RSS Evm cha virodhat bolata nahi aani OBC chi janaganana karnya karita janaandolan karat nahi te sarva political parties che lok he deshdrohi aahet
@chandrakantsaharkar8334
@chandrakantsaharkar8334 3 дня назад
One Nation One Erection lagu karun manuvadi lokani Evm ne Voting karun manuvadi lokani Sc ST OBC cha 90 Percent lokana gulam karnacha plan tayar kelele aahe
@chandrakantsaharkar8334
@chandrakantsaharkar8334 3 дня назад
BJP RSS Congress va alliance he yeka pakasha Pranali aani Civil comman conduct rules lagu karun manuvadi lokani basic adhikar education employment aani health he khattam karun Sc ST OBC cha lokana gulam kelele aahe
@chandrakantsaharkar8334
@chandrakantsaharkar8334 3 дня назад
Corporater sector Judisnary Burocracy aani Press Media ya manuvadi lokani basic adhikar education employment aani health he khattam karun SC ST OBC cha 90 Percent lokana gulam kelele aahe
@chandrakantsaharkar8334
@chandrakantsaharkar8334 3 дня назад
Godi media va social media che kahi lok he maze comments delete kartat te sarva lok deshdrohi aahet
@ambadasjarare3097
@ambadasjarare3097 4 дня назад
जय स्वामी पेरियार,!
@gangaramkuchekar3279
@gangaramkuchekar3279 4 дня назад
छान माहिती मिळाली सर
@goinwadbngoin4905
@goinwadbngoin4905 4 дня назад
मनुवादी पक्षाला बाजूला ठेवले की रामगळा भारत चांगला राहू शकते...
@anilsurya16893
@anilsurya16893 4 дня назад
Jay periar ji ! / Apratim Vivecan ! 🥉🥉🏆🏆
@VishnuRajePatil-Kurundkar
@VishnuRajePatil-Kurundkar 4 дня назад
विरोध होणार नाही पण तुम्ही असल्यामुळे होईल. कारण तुमचा सगळीकडे कायम कपटी विरोध असतो. सत्यशोधक नाही खोटारडा शोधक आहात तुम्ही.
@shivajishinde9910
@shivajishinde9910 5 дней назад
बहुजन हिंदू नी पहिले ब्राम्हणी पक्ष संपवायला पाहिजे तेव्हा आपले बहुजनांचे चांगले दिवस येतील
@deepakbhalerao833
@deepakbhalerao833 5 дней назад
जय भीम । जय पेरियार।
@liberalvoiceforeveryequali520
@liberalvoiceforeveryequali520 6 дней назад
🙏
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 6 дней назад
अरे काय चाललय काय शिवाजी महाराजांची पण आरती.? या निर्बुद्ध साठेचे एक वेळ ठीक आहे, पण टेक्सास गायकवाड सुद्धा.? दिवस फार वाईट आलेत हेच खरे.,!
@jitendrachaudhari1831
@jitendrachaudhari1831 6 дней назад
जय जोती जय भीम जय पेरियर रामास्वामीजी जय संविधान
@bhim7183
@bhim7183 6 дней назад
जय भीम
@yashborse9722
@yashborse9722 7 дней назад
जय बेटीयार
@pundlikdhurat8478
@pundlikdhurat8478 7 дней назад
क्रांतिकारी भगतसिंग याचे विचार पण येथे मांडणे अत्यावश्यक आहे! इन्किलाब जिंदाबाद! मार्क्सवाद लेनिनवाद जिंदाबाद! हा विसर का पडला हे एक अनाकलनीय आहे! हा एकांगी हटवादिता तर नाही? शेतकरी, किसान यावर काय भूमिका आहे? मजुरासाठी काय उपक्रम हाती घेतले हे एकाही नेत्याने उद्धृत केले नाही!
@arunsarvagod1405
@arunsarvagod1405 7 дней назад
टाळ्या वाजवणाऱ्या महारांना अशीच बिनडोक आरडाओरडा करणारी निर्बुद्ध भाषणे आवडतात. यामधून महारांची वैचारिक कमतरता दिसते.
@hanmantshivpure2069
@hanmantshivpure2069 7 дней назад
100% खरे आहे सर, सर्व प्रतिगामी आर. एस. एस. वाले खोटे तितके रेटून पुढे नेतात.
@bapusahebdone8033
@bapusahebdone8033 8 дней назад
सर आपल्याला मानाचा जय भीम
@mohanwaghmare9812
@mohanwaghmare9812 8 дней назад
राजाराम पाटील जी तुम्हीच या म्हातार्‍यांची बातमी काढली होती पूर्वी इब्राहम लोग विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत तुम्ही हे बोला ना बुद्धगया ताब्यात कशाला पाहिजे जनी बुद्धाला नष्ट केलं बौद्ध धर्म नष्ट केला बुद्धाची कधी पूजा करत नाहीत या लोकांच्या ताब्यात बुद्धगया कशी याचाही विचार करावा यावर बोला
@jkelzarkar
@jkelzarkar 8 дней назад
बलात्कारी पेरियार
@Asuraiiidifi
@Asuraiiidifi 8 дней назад
जय ज्योती जय क्रांती जय भीम जय पेरियार रामस्वामी ❤
@rupayelve9853
@rupayelve9853 8 дней назад
महात्मा फुले यांनी जे कार्य हाती घेतले होते, ते ते प्रत्येक कार्य बाबासाहेबांनी एखाद्या सख्या मुलासारखे आपल्या बापाच्या कार्य पुर्ण करावे तसे प्रत्येक कार्य पुर्ण केले. म्हणुन बाबासाहेब महात्मा फुलेंना आपले गुरू मानतात.
@jaikisan6367
@jaikisan6367 8 дней назад
प्रबोधनकारांनी त्यांना बरोबर ओळखले होते,कै बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या शी युती करुन त्यांना स्थिरस्थावर होण्यास मदत करुन चुकी केली नसती तर त्यांनी स्थापन केलेली शिवसेना संपुष्टात आणण्यासाठी कटकारस्थान करण्याची त्यांची हिंमत झाली नसती..