जय हरि माउली, वारकरी संप्रदायातील अप्रतिम किर्तन, जुन्या सांप्रदायिक चालीतील भजने, प्रवचन, कथा तसेच विविध धार्मिक कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचावे या दृष्टीने आम्ही कार्य करत आहोत. या विविध कार्यक्रमातून सामाजिक सलोखा निर्माण होऊन सर्वधर्मसमभाव समाजात दृढ होईल असा आनंद साधकाश्रम या चॅनेलच्या टीमला विश्वास आहे. आम्ही अध्यात्मिक विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कार्य करत आहोत. आज युट्युबवर वेगवेगळ्या क्षेत्रातील पाहिजे ती माहिती जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही बघायला मिळते. त्यांच्या बरोबरीने नाही तर त्यांच्याही पुढे जाऊन धार्मिक क्षेत्रातील माहिती, कथा, प्रवचन, कीर्तन, सत्संग, संत विचार हे ही जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावे असा Anand Sadhakashram या चॅनेलच्या टीमचा हेतू आहे. आपल्यालाही काही धार्मिक कार्यक्रम लाईव्ह करायचे असतील तर आमच्याशी संपर्क करा. आमचा व्हाट्सअप नंबर 8055192903
आपण आमच्या फेसबुक पेजला, इंस्टाग्राम पेजला फॉलो करू शकता.
शारदीय नवरात्र उत्सव अंतर्गत मा जगदंबे चे वर्णन आणि वैभव योग्य प्रकारे विवेचन केले आहे म्हणून वैभव महाराजांचे वाणी वैभव हजार हजारो पाणी वृद्धिंगत होत जावो हीच श्रींच्या चरणी विनम्र प्रार्थना राम कृष्ण हरी