नमस्कार... "कथा सरीता" अर्थात "कथालय" या मराठी कथा विश्वामध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी आपणास मराठी हृदयस्पर्शी, प्रेरणादायी, विनोदी लेख आणि कथा पाहायला मिळतील..
आपणही आपले साहित्य जसं की विविध लेख किंवा कथा आम्हाला पाठवू शकता.. खालील ई-मेल वर...
सन्मान आणि दादा न्हावीचा धंदा यांचं एकमेकांशी काही संबंध असायला हवा. ज्यावेळी त्याचा सन्मान नष्ट झाला : त्याला शेरखान ने मारलं, जेलर नहीं त्याची उतावली आणि शेवटी त्याची लाडकी पत्नी हीला जेल झाली। त्याचा पूर्ण सन्मान गेला संभवतः यामुळेच त्याने कथेच्या शेवटी भादरन सोडून दुसर काम पकडलं.
अण्णाभाऊ साठे यांची कथा वास्तव जीवनाची आहे १९३५-१९६९ पर्यंतच्या कालखंडात दोन्ही समाज आप आपल्या विचारांसी एकनिष्ठ होता असे या कथेतून जाणवते जय अण्णा जय लहुजी ❤❤❤