महाराष्ट्रातील कीर्तनकार यांची कीर्तने RU-vid channel वर आहेत ती कृपया पहावी तसेच मित्रमंडळींना पण सांगावे. महाराष्ट्रातील थोर व्यक्ती,समाजसुधारक यांची व्याख्याने RU-vid channel वर आहेत ती कृपया पहावी तसेच मित्रमंडळींना पण सांगावे. आपल्या सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे..
सदर चॅनल वारकरी सांप्रदाय वाढवण्यासाठी आणि जगाच्या कानाकोपऱ्यात वारकरी सांप्रदायाचे विचार पोहचिण्यासाठी आहे...