आपल्या बोली भाषेला सलाम... आपल्या बोलीभाषेतील नवीन नवीन शब्द आणि त्यांची वाक्यरचना आम्हांस ऐकायला आवडेल...🙏 कमेंट्सकडे लक्ष न देता, याच भाषेत व्हिडिओ टाकत जा... ही नम्र विनंती... भाषा जपली पाहिजे जे की, तुमच्यासारखे नवतरुण हे करू शकतात... जय जय मराठी...
Bhau tumche pot aahe ki bankot.zara sambhaloon.Moolinna pan khadad karoon theval.RU-vid income zabardast.ooth sooth hotella.eka samannya mansala affordable nahi.sambhaloon.