या चॅनल वर तुम्हाला ढोल ताशा ध्वज पथकांच्या वादनाचा आणि मिरवणुकीचा मनसोक्त आनंद घेता येईल. महाराष्ट्राची पारंपारीक वादन संस्कृती जपण्याचा आणि सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहे. यासाठी तुमची साथ खुप मोलाची आहे. Please Subscribe to My Channel !!! ताशाच्या तर्रीला साथ आहे ढोलाची, बाप्पा तू कला दिली मला लाख मोलाची. - एक वादक