नमस्कार, सर्वसामान्यांमधील असामान्य शोधण्याचा प्रवास म्हणजे हा पॉडकास्ट "असामान्य". #asamanya #marathipodcasts #Marathi
आपल्याला भेटणारा प्रत्येक जण सर्वसामान्यांमधील एक जण असतो परंतु प्रत्येक जण कोणत्यातरी बाबतीत असामान्य असे मला वाटते.
ह्याच असामान्य गुणा बद्दल गप्पा माराव्यात, त्यामधून काही लोकांना प्रेरणा मिळावी किंवा एखादा छंद सापडावा आणि त्यांचे आयुष्य सुंदर आणि यशस्वी व्हावे हा ह्या पॉडकास्टचा मुख उद्देश आहे