🙏नमस्कार🙏.... माझ्या RU-vid channel वर आपलं स्वागत आहे. या channel वर आपल्या कोकणातील लोककला नमन, नवनवीन भजनी कलाकार, डबलबारी भजनाचे जंगी सामने, झाकडी- डबलबारी. तसेच आपल्या कोकणावर आधारित video'sचा आनंद घेता येईल. तर channel la subscribe करायला विसरु नका
# कोकण भजनप्रेमी💕 #Channel : आशिर्वाद पंच रत्नांचा
परशुराम बुवा पांचाळ यांना भजन महर्षी का म्हणतात हे या नोटेशन वरून कळेल अनेकांना. अनेक अजरामर नोटेशन बुवांनी दिली आहेत अनेक रागात. ती पुढील अनेक वर्ष तशीच कायम गोड असतील.