नमस्ते! फॉरेनची ट्रिप सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेली असली तरी परदेशाविषयीचं आकर्षण तसूभरही कमी झालेलं नाहीये. त्यातही अमेरिका म्हणजे जागतिक महासत्ता! नेमका कसा आहे हा देश, इथलं राहणीमान, चालीरीती, पर्यटनस्थळं, देखणा निसर्ग आणि तंत्रज्ञानाचे अध्याय 'अ अमेरिकेचा' च्या माध्यमातून खास तुमच्यासाठी! सोबतच आम्ही करत असलेले सेलिब्रेशन्स किंवा विशेष काही गोष्टीसुद्धा शेअर करेन.
ताई फारच छान माहिती दिली आहे तसेच अमेरिका सुंदर व शिस्तबद्ध आहे आपला भारत देश या पुढारी मंडळी ने खाऊन खाऊन वाट लागली आहे असो तो आपण काय करू शकतो? धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल.... खळे.ता.पाटण.सातारा.
Gauri Didi me tuzi new subscriber aahe...mla tuzi bolnyachi paddhat khup aavdte...khup sadhepna aahe tuzya bolnyat thodyach divsat as vatatay ki tula khup divsanpasun olkhtiye...tuze video bghtana as vatat ki aamhi pn tuzyasobt aahot ...❤
आम्हाला नायगारा धबधबा दाखवण्यासाठी खूप खूप धन्यवाद...आणि तो तुझ्या दृष्टीने दाखवण्या साठी तर अजूनच आभार ताई...तू करोडोत एक आहेस ह्या नायगारा सारखी...ह्यात काही विषयच नाही...तुझ बोलण ...शब्द ...आवाज...ह्या नायगारा इतकंच अफाट आहे 💯🧿 तुझ चॅनल सबस्क्राइब केलंय ही you tube वरची सगळ्यात चांगली गोष्ट आहे माझ्या साठी...Lots of Love...keep growing and glowing...🌷👏🤗
Camping baddal vaachle hote va Eng. Movie madhe pahile hote aaj Indian lokanche camping pratyakshya paahile. Bilva mast English fekto. Kame karun camera saambhaalne kathin hote ,understand. Mast movie 20 min cha.mi tar utube var 400 movie pahile aahet 1950 paasun chhangle. Gaani pan .3 AM la chaha pila he jara veglech vaatle. Campaign real word ok