खूप छान. पण साहेब ऐकतंय कोण. सत्याचा वाली परमेश्वर. सत्ता येऊपर्यंत हे गरिबांचे कैवारी, तीच सत्ता हाती आली कि सत्तेचा मद चढलेल्या सत्तापिपासू लोकांना गरीब दिसत नाहीत. ह्यांचे एकच ब्रीद आहे निवडून येईपर्यंत गरिबी हटाव, उसके बादमे गरीब, मजलूम लोगोंको हटाव. सदियोंसे यही चलता आया है. और ये ऐसा हि चलेगा. जय हिंद.