Mast , chaan aahe hi camper van ase vatate lahanpani bhatukali cha khelh khelhlo yedhyasha jagemadhye saglhe kahi asayche , aso khup chaan vatle hi camper van bhaghun , excited for video ❤
First time मी तुझा full video pahila, आणि मी first time comment करत आहे. Video khup छान 👌👌👌👌 तू खूप सुंदर दिसतेस . तुमची जोडी तर अगदी made for each other. किती भारी जीवन तुम्ही जगत आहात अर्थात त्या मागे तुमचे कष्ट आहेत. तू खूप lucky आहेस तुला खूप मेहनती , प्रेमळ नवरा मिळाला. आणि तुझा नवरा सुद्धा lucky आहे तुझ्या सारखी सुंदर , कष्टाळू बायको मिळाली. असे Perfect couple रिअल लाईफ मध्ये सुध्दा असतात हे तुमच्या कडे बघून समजलं. दोन मुलं सांभाळून तू you tube करतेस कौतुक वाटतं तुझ. आम्ही स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही हे life तुम्ही स्वतः जगता आणि आम्ही तुमच्या video through हे life जगत आहोत. खूप मस्त feeling आहे . Thanks 🙏🙏
Wonderful experience of camper stay....खूप धन्यवाद !! 🙏छान video बघायला मिळाला. माहिती सुद्धा छानच दिलीस...in detail.. खरंच, चेतनचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. ते कधीच कोणतंही काम करायला कंटाळत नाहीत. आनंदाने सहभागी होतात... मिसेस देशमुख 🙏
खूपच छान video.तुझ्यामुळे तिथली सर्व माहिती आणि निसर्ग रम्य ठिकाणे आम्हाला घरी बसून बघायला मिळत आहेत.तुमचे दोघांचे बोलणे ऐकायला खूप छान वाटते.दोन्ही मुलेही एकदम गोड आहेत ❤
बापरे, काय काय आहे van मध्ये. स्नेहा एवढ्याशा जागेत cook कशी करते ते दाखव. बिचारा चेतन कसा झोपत असेल. पेट्रोल, डिझेल कसं लिटर मिळते. मुलांना खेळायला मोठे ग्राऊंड आहे. भारी आहे सगळं 👍👍
Sneha khup chan distey pink dress madhe khup goad survch chan ni gandola ride mastch amitabh bacchan zinnatman chya songchi aathvan zali do lafzoki hai dil ki kahani