माझी ओळख मी एक कोकणी माणुस........... नमस्कार मंडळी तुमचं माझ्या मराठी युट्युब चैनल मध्ये मनापासुन स्वागत आहे . तर माझ्या युट्युब चैनल च नाव आहे कोकणी वारे संदेश महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील छोटेसे आसे माझे तळे गाव आहे
संदेश तूला बदलापूर मुरबाड बदलापूर रोड खतरनाक वाटलाहा hunted रस्ता आहे आणि मी आयुष्यात एकदाच मध्य रात्री या रस्त्याने प्रवास केलाय पुन्हा करणार नाही 🙏🏼 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GqrwAyykgdU.htmlsi=dttKo-wUAI-e1bBS
यातलं काहीJ घेऊ नका , आपला कोकण आहे , हे आधी नव्हते , हे व्यापारी आहेत .कोळी राजा आहे दास व्हायला वेळ नही त्याला... गावात चिक्कार मोकळे होतात लोक असतात एकत्र येऊन करून टाका हाथ-घाई नि बांधून टाका जाल्याने समुद्र ...
फारच छान, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट कार्य नवीन होतकरू श्री श्री छत्रपती शिवरायांचे नवोदित मावळ्यांनी दाखवून दिले आहे की महाराज अजून ही तुमची शिकवण आम्ही सर्वतोपरी जागृत ठेवण्यासाठी प्रयत्न करतो आहोत आपला आशिर्वाद असूद्या. जय शहाजीराजे भोसले!! जय जिजाऊ माँ साहेब!! जय शिवराय!! जय शंभुराजे!! जय राजाराम महाराज!!🚩🚩🚩🚩🚩
तुम्ही पावसा आधीचे बंदान बांधण्याचे व्हिडिओ दाखवत नाहीत. डायरेक्ट साखळी फुटल्यावराच व्हिडिओ दाखवता. एकदा उन्ह्याल्यातील बंदान बनवताना व्हिडीओ दाखवा प्लीज.