अतिशय सुंदर,अप्रतिम काव्य! ऐकताना डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही. मातृभूमीवर एवढे अपार प्रेम व्यक्त करणारी ही कविता ऐकल्यावर मन अभिमानाने भरून आले व धन्य वाटले की अशा विरांच्या देशात माझा जन्म झाला. देशभक्त महाकवी वि. दा. सावरकर यांना शतशः नमन.
अर्था सह एकल. अति सुंदर .. इंदोर च्या मराठी शाळेत शिकल्या मुळे वीर सावरकरांच्या कविता माहीत आहेत .. आणि त्या किती ही ऐकल्या तरी कमीच आहेत. .. वीर सावरकरांना त्रिवार वंदन ..
लहाणपणापासून हे गीत मला मंत्रमुग्ध करीत आहे. पण आज मला या गीताचे खर्या अर्थाने अर्थ कळले. आणि मला अक्षरशः रडू आले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे किती निस्सीम प्रेम होते आपल्या मातृभूमीवर. स्वा. सावरकरांना शतशः नमन.
सावरकर यांचे देशप्रेम किती खोलवर होते देशभक्ती किती प्रबळ होती या गीताने अश्रू आले आपण त्याचा अर्थ अनुवाद केला धन्यवाद टीका करणारे स्वतः काहीच करत नाही सावरकर हे सूर्य चंद्र आहेत त्या प्रमाणे अमर आहेत स्वातंत्रवीर सावरकरांना प्रणाम
वीर सावरकर हे साक्षात *स्वातंत्र्य सुर्य* होते, त्यांचे मातृभूमी चे प्रेम आणि आत्मियता यांच्याशी कोणीच बरोबरी करू शकणार नाही कोटी कोटी प्रणाम ,, अश्रू थांबवू शकत नाही,, आणि आपण अतिशय उत्तम प्रकारे अर्थ सांगितला आहे त्याबद्दल आपले आभार!!!
Only Hridayanath ji can do this miracle & justice ... great music direction and equally good singing by all these legends..... koti koti pranaams to veer Sawarkar ji ( analysis of the lyrics is precise)
हास्यास्पद बाब ही आहे की सावरकरांना father of two nation theory तेच म्हणतात ज्यांच्या पूर्वजांनी देशाचे दोन तुकडे करून स्वतः पंतप्रधान बनले तेही 15 पैकी फक्त 3 व्होट मिळून, Hypocrisy 🙃