Тёмный
धनगरी ढोल धनगर
धनगरी ढोल धनगर
धनगरी ढोल धनगर
Подписаться
या चॅनेल वरती धनगर समाजाचे व्हिडिओज आणि बाळूमामाचे व्हिडिओज अपलोड केले जातील , तसेच आपल्या मनोरंजनासाठी धनगरी ओवीस पण अपलोड केले जातील धनगरी गीत आणि धनगरी ढोल 🥁 हे पण अपलोड केले जाईल.
डीजे वाला मामू
1:01
2 месяца назад
dhanagari Geeta mayaka chinchani(1)
3:09
4 месяца назад
dhanagari Geeta mayaka chinchani(3)
1:13
4 месяца назад
dhanagari Geeta mayaka chinchani(2)
0:02
4 месяца назад
Комментарии
@DadaLokhande-kz8vf
@DadaLokhande-kz8vf Месяц назад
Jay Baba mama 💛💛💛💛💛👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍
@DadaLokhande-kz8vf
@DadaLokhande-kz8vf Месяц назад
Jay Baba mama 👍💛👍👍🙏💛💛💛👌👌👍👍
@MadneSrakar
@MadneSrakar 2 месяца назад
जय बाळू मामा 🙏
@dhanagarappaburange3612
@dhanagarappaburange3612 2 месяца назад
Okay
@MadhukarmarkandMadane
@MadhukarmarkandMadane 3 месяца назад
भगव्या साडी वाल्या मावशीच वार फार खेलतय
@Akashtake.
@Akashtake. 4 месяца назад
जरा लॉंग व्हिडिओ बनवा
@dhanagarappaburange3612
@dhanagarappaburange3612 3 месяца назад
My Bhai malayala hai
@SumitChhadidar
@SumitChhadidar 6 месяцев назад
Jay balumamchya navan
@GaneshMulik-v7y
@GaneshMulik-v7y 6 месяцев назад
जय बाळू मामा
@sandeepsharm632
@sandeepsharm632 7 месяцев назад
Jaí Mata Di
@MahadevShelake-p8n
@MahadevShelake-p8n 7 месяцев назад
सोपान अर्जुन कुनाची ठेवत नाही नादच नाही करायचा
@dhanagarappaburange3612
@dhanagarappaburange3612 7 месяцев назад
थँक्यू तुमच्या चैनल चा
@yashwantburange6111
@yashwantburange6111 7 месяцев назад
@श्रीस्वामीसमर्थमनिषामिसाळ
बाळूमामाचा महिमा जगभर बाळूमामाची झाली किर्ती त्यांच्या दर्शना फिटे भ्रांती, मनी तुमचे चिंतन वसे बाळूमामा तुमच्या नामानी, फक्तं तुमच्या ध्यानानी......!! अघटीत महिमा तुमचा अपार भक्ता फक्तं तुमचाच आधार, बाळूमामा तुमच्या जपानी तन,मन पार विसावे बाधा जवळ येण्या न धजावे.....!! चरणाशी तुमच्या भक्तांची दाटी मिळे प्रसाद कण्यांची वाटी, कधी कधी काही उमगत नाही भक्त आकांतानी हाका मारी, घशाखाली मामांच्या अन्न न जायी....!! जीव मामांचा मेंढ्यावरती माया अपार त्यांच्यावर करती, हाती आलेल्या पिकास त्यांच्या मेंढ्या खाती, बाळूमामा त्यास दुप्पट देती.....!! मनिषा मिसाळ (लोखंडे) अभिनेत्री,कवयित्री 8412900546 ( सातारा जिल्हा कार्यध्याक्षा)

मायक्काची यात्रा भरते माघात बसली थाटात चिंचणीत...!! यात्रेला जाताना घुंगराची गाडी बैलांची ग जोडी शोभे भारी....!! नथ,चुडा साडी,शोभून दिसते मनात बसते रुप तिचे....!! एकव्वा,माकव्वा जाकव्वा तुकव्वा दुर्गव्वा यलव्वा मर्रगव्वा....!! या साती बहिणी नावं लयं भारी ओटी त्यांची भरी सवासनी.....!! अटंग्या वनात सापडला तान्हा फुटला ग पान्हा मायवाला.....!! कारंडीची माय खोट्याला मारते खऱ्याला तारते खरोखर....!! मायाक्का माझी सत्वाच्या वाटेला भक्ताच्या हाकेला धाव घेई.....!! "चिंचणीची मायाक्का" कवयित्री, लेखिका, ॲक्टर मनिषा मिसाळ (लोखंडे) 8412900546

@ShrutiJadhav-p2i
@ShrutiJadhav-p2i 8 месяцев назад
Jay balumama
@Akashtake.
@Akashtake. 8 месяцев назад
👌👌👌👌👌
@pradippatil9971
@pradippatil9971 9 месяцев назад
Balumamachya navan Chagbhal
@nitinpatil8701
@nitinpatil8701 9 месяцев назад
श्री सद्गुरू संत बाळूमामांच्या नावानं चांगभलं
@hanmantbelge2601
@hanmantbelge2601 10 месяцев назад
श्री संत बाळू मामा नावानं चांगभलं ❤❤❤❤
@Pratikmane-b5w
@Pratikmane-b5w 10 месяцев назад
Jay balumama
@Pratikmane-b5w
@Pratikmane-b5w 10 месяцев назад
Jay balumama
@RajendraMore-z1q
@RajendraMore-z1q 10 месяцев назад
जय बाळुमामा
@dhanajinavdkar5217
@dhanajinavdkar5217 10 месяцев назад
🙏🙏
@vikasgejgaj2116
@vikasgejgaj2116 10 месяцев назад
जय बाळुमामा
@madhavimahindrakar2534
@madhavimahindrakar2534 10 месяцев назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा
@jayantnaik6253
@jayantnaik6253 11 месяцев назад
बाळू मामांच्या नावानं चांगभलं ❤
@vishalchougule9683
@vishalchougule9683 11 месяцев назад
Balumama cha navan chang bhal.
@MadhavMane-f9t
@MadhavMane-f9t 11 месяцев назад
जय बाळु मामा
@AGcreators_07
@AGcreators_07 11 месяцев назад
जय महाराष्ट्र ❤
@somnathbhise3558
@somnathbhise3558 11 месяцев назад
जय बाळूमामा
@aaryanwaydande6169
@aaryanwaydande6169 11 месяцев назад
Jai balu mama 🙏
@Easy-STUDY.26
@Easy-STUDY.26 11 месяцев назад
Jay balumama 🙏
@atulsutar21
@atulsutar21 11 месяцев назад
🙏 जय बाळूमामा 🙏
@sureshsingare5449
@sureshsingare5449 11 месяцев назад
बाळू मामाचे नावानं चांगभलं
@आशिषकोरडकर
@आशिषकोरडकर 11 месяцев назад
बोला बोला बाळूमामाच्या नावानं चागबंल जय बाळूमामा
@basavarjgulabarag6983
@basavarjgulabarag6983 11 месяцев назад
🙏🏾👍
@lavate7216
@lavate7216 11 месяцев назад
Jay balumama 🙏🏾🌺❤️
@sankalpsalunke6656
@sankalpsalunke6656 11 месяцев назад
जय बाळूमामा
@sagarpawar9635
@sagarpawar9635 11 месяцев назад
बाळू मामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🚩🚩
@aishwaryapatil3656
@aishwaryapatil3656 Год назад
जय बाळूमामा 🌺🙏🌺🙏🌺🙏
@rajeshchavan8897
@rajeshchavan8897 Год назад
बाळूमामा आम्हाला पण दर्शनाचा लाभ द्यावा
@rajeshchavan8897
@rajeshchavan8897 Год назад
🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼
@rajeshchavan8897
@rajeshchavan8897 Год назад
बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामा आशीर्वाद असू द्या
@balajivarade1749
@balajivarade1749 Год назад
श्री संत सद्गुरु बाळु मामा की जय
@sunillokhande3906
@sunillokhande3906 Год назад
Balu mamachya navane chagbhal
@pandubavdhane9484
@pandubavdhane9484 Год назад
जय बाळूमामा❤