Тёмный
Sampurna Marathi संपूर्ण मराठी
Sampurna Marathi संपूर्ण मराठी
Sampurna Marathi संपूर्ण मराठी
Подписаться 23 тыс.
आमच्या व्हिडिओ आवडल्यास कृपया like करा , share करा आणि आमच्या चॅनेल ला subscribe करा.
मराठी संस्कृतीशी संबंधित आपल्या कडील व्हिडिओ आमच्या channel वर पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओ आम्हाला खालील whatsapp नंबर वर किंवा email वर पाठवा.
Instagram :- kd_kadam96
धन्यवाद
Комментарии
@rajendrawani2445
@rajendrawani2445 14 дней назад
अप्रतिम 👌👌
@anitadeshmukh2755
@anitadeshmukh2755 21 день назад
Khup khup Dhanyawad sir
@dr.dineshpawar7823
@dr.dineshpawar7823 27 дней назад
Anaji pant moropant pingle yani sambhaji maharajana pakdun dile
@mayurpatil-ln7bt
@mayurpatil-ln7bt Месяц назад
तुमची भाषा शैली आणि व्याकरण वरचा प्रभाव अप्रतिम आहे .
@satishgopane9027
@satishgopane9027 Месяц назад
oo9
@kathalujadhav8042
@kathalujadhav8042 Месяц назад
अतीशय सुंदर आणि भावपुर्ण विवेचन केले आहे....समग्र विवेकानंद समजण्यास यामुळे मदत झाली...कधी काळी मनाला आणि बुद्धीला खुराक देणारी व्याख्याने आयोजित होत होती...आणि ती रेकॉर्ड केली गेली हे आमचे भाग्य आहे...😊
@bharatsurse3641
@bharatsurse3641 Месяц назад
प्रत्यक्षात प्राचार्यांची व्याख्याने अनेकवेळा ऐकली आहेत . एक अलौकिक व्यक्तिमत्त्व, व्यासंगी,अभ्यासू भाषाप्रभू म्हणून सुपरिचित प्राचार्यांची व्याख्यान साधनेतून आनंददायक आणि अभूतपूर्व आहे. शब्दप्रभू प्राचार्यांनी आपली एक व्याख्यान शैली निर्माण केली . त्यांना मनापासून दंडवत-भरत सुरसे ,पुणे
@MoultonSolomon
@MoultonSolomon Месяц назад
Lee Maria Garcia Daniel Robinson Maria
@PopatraoBhosale-l5u
@PopatraoBhosale-l5u 2 месяца назад
आदरणीय सरांची अनेक व्याख्याने अनेक वर्षे ऐकण्याचा योग आला. यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.
@PopatraoBhosale-l5u
@PopatraoBhosale-l5u 2 месяца назад
मी सुध्दा भाग्यवान आहे,कारण सरांचा 75 वा वाढदिवस फलटण येथे फार दिमाखदार पद्धतीने साजरा झाला. त्या कार्यक्रमाला मी आणि माझे बंधू व सरांचे विद्यार्थी जयवंतराव भोसले हे आवर्जून उपस्थित होतो. सदरच्या कार्यक्रमाला फार मोठ्या व्यक्ती व्यासपीठावर उपस्थित होत्या. सर म्हणजे फार मोठे व्यासपीठ होते. मला त्यांची बरीच व्याख्यान ऐकण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे,याबाबतीत भाग्यवान आहे.
@manjushreetathavadekar7262
@manjushreetathavadekar7262 2 месяца назад
तूम्हाला प्रत्यक्ष पाहिले अगर ऐकले नाही. पण तूमची व्याख्यान ऐकून मन तृप्त झाले आहे आता पण तूमच्यासारख्या विभूती ची समाजाला फार च गरज आहे.
@manjushreetathavadekar7262
@manjushreetathavadekar7262 2 месяца назад
फार च छान
@vasudhachikhalikar3633
@vasudhachikhalikar3633 2 месяца назад
अप्रतिम.
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 2 месяца назад
राम कृष्ण हरि !
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 2 месяца назад
खूप सुंदर!सहजता
@dattatray6509
@dattatray6509 2 месяца назад
राम कृष्ण हरि आपणासारखे गुरू स्वामी विवेकानंद कार्य करणार्यस लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना राम कृष्ण हरि
@appasomohite4503
@appasomohite4503 2 месяца назад
या देशाला.अनेक थोर विचारवंत भेटले म्हणून हा देश अनेक जाती धर्माचा असूनही गुन्या गोविंदाने नांदतो आहे त्या सर्वाँना माझा विनम्र सलाम
@vijayajoshi7322
@vijayajoshi7322 2 месяца назад
SANMAANANEEY SHRI PRAACHARYAANCHE PRATYEK WAAKYA KADAKADUN TTAALYAA WAAJAVINYAA SAARAKHE ASATEI !!!!!!!!!
@balajicharate7752
@balajicharate7752 3 месяца назад
❤🎉 जय हिंद सर जय हिंद
@k.k325
@k.k325 3 месяца назад
😋😋
@sahebraogaikwad888
@sahebraogaikwad888 3 месяца назад
🌹🙏आदरणीय भोसले sir!🙏🙏🙏👌👍👍👍👍👍👍👍
@rameshghonge-t2m
@rameshghonge-t2m 3 месяца назад
इतिशय सुंदर.
@sainathpatil7162
@sainathpatil7162 3 месяца назад
आफळे बुवा तुम्ही ग्रेट आहात उगाचच गांधीजींना महात्मा म्हणतो
@atishjayswlatishjayswl296
@atishjayswlatishjayswl296 4 месяца назад
Va
@ganeshchandel4617
@ganeshchandel4617 5 месяцев назад
राम कृष्ण हरी
@sagarsutar2025
@sagarsutar2025 5 месяцев назад
Om namo bhagavate vasudevai
@gokulaher391
@gokulaher391 5 месяцев назад
Jay shivray 🚩🚩
@YogeshDeshpande-g3y
@YogeshDeshpande-g3y 5 месяцев назад
😊
@padmajagtap1133
@padmajagtap1133 6 месяцев назад
राम कृष्ण हरी माऊली❤❤❤❤❤
@vinodkanchan2532
@vinodkanchan2532 6 месяцев назад
Sundar
@rajendrahegde8139
@rajendrahegde8139 6 месяцев назад
Excellent!
@hrushikeshmuddebihalkar8572
@hrushikeshmuddebihalkar8572 6 месяцев назад
Khup sunder vivechan. Thanks for sharing it
@महेशशेकडे-ड2न
@महेशशेकडे-ड2न 6 месяцев назад
मी दोन भाग ऐकले तिसरा भाग ऐकतोय, यातून माझ्या आयुष्याला कलाटणी मिळेल हे मात्र नक्की,
@vaishalibapat3360
@vaishalibapat3360 7 месяцев назад
आज प्रथमच डोळ्यासमोर आलेला विषच ऐकण्याची जिज्ञासा जागली. आणि खरचं ऐकायला पुन्हा पुन्हा आवडेलं. खरंच आज हे विवेचन ऐकायला मिळालं हे माझं भाग्य !!! सर तुमचे खूप खूप धन्यवाद. ❤
@shivajipangarkar3684
@shivajipangarkar3684 7 месяцев назад
अप्रतिम sir
@kaustubh_hajare
@kaustubh_hajare 7 месяцев назад
Great! Thanks for sharing this audio!!!
@ramchandragawas5783
@ramchandragawas5783 7 месяцев назад
ओम नः शिवाय
@AmrutKulkarni-fq7gz
@AmrutKulkarni-fq7gz 7 месяцев назад
छान आहे सर आपला आवाज.
@sampadawarang8098
@sampadawarang8098 7 месяцев назад
शत शत प्रणाम.... इतके सुरेख व्याख्यान ऐकायला मिळाले.....आपण असेच व्याख्यानं करत राहावे व आम्हाला ऐकायला मिळत राहावे ही अगदी मनापासून इच्छा....आपणास खूप खूप आयुष लाभो...खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@arunjadhao7292
@arunjadhao7292 7 месяцев назад
Best
@shobhatile5739
@shobhatile5739 7 месяцев назад
अतिशय सुंदर भाषा शैली 🙏🙏
@jagannathkulkarni2089
@jagannathkulkarni2089 7 месяцев назад
मी प्रभावीत झालो. सत्कर्म योगी मन घालवावे, सर्वामुखी मंगल बोलावे
@rajanideshpand7415
@rajanideshpand7415 7 месяцев назад
आचार्य देवो नमोनमः
@rajanideshpand7415
@rajanideshpand7415 7 месяцев назад
आचार्य देवो नमोनमः
@sandhyagadhave8750
@sandhyagadhave8750 7 месяцев назад
खोल अभ्यास नि हृदयस्पर्शी व्याख्यान
@raghunathsathe5055
@raghunathsathe5055 7 месяцев назад
सर खुप छान आपणास त्रिवार वंदन आपण असेच ज्ञान दान देण्यासाठी आपल्याला खुप खुप आयुष्य लाभो.
@shirishshinde3229
@shirishshinde3229 3 месяца назад
Dear brother, respected Shivajirao Bhosale sir expired way back in 2011 - 12
@manjushamahadik6346
@manjushamahadik6346 7 месяцев назад
पुढचे भाग
@RamchandraRathod1234
@RamchandraRathod1234 7 месяцев назад
असामान्य अभ्यास आणि विचार
@rajanideshpand7415
@rajanideshpand7415 7 месяцев назад
आचार्य देवो नमोनमः