Three Peaks Entertainment And Umesh Babar Films are all about; Exploring dreams through films, elevating stories to new heights. Bringing diverse Narratives, innovative and quality films and stories to inspire the audience.
Khup chan lavani sarv team che Abhinanandan sharvani show v public madhye he gan sarkh lavave❤❤🎉🎉🎉 prajkta lvkr tu he song show madhye ghaves hi iccha❤❤❤
कोल्हापूर मधील उत्तम रेकॉर्डिंग स्टुडिओ व संगीतकार ओमकार याचे बरेच प्रोजेक्ट मी वाजवे आहे...याची गाणी ऐकली की आपोआप हात सुटताता..तशीच ही लावणी पण ठशक्यात झाली आहे,. मी फक्त वाजवली आहे.खर .याच सर्वं श्रेय माझे गुरुजी पांडुरंग घोटकर व विजय चव्हाण सर यांना जात....आणी ओमकार तुला खुप शुभेच्छा असेच नवनवीन प्रोजेक्ट करुयात....👍👍👍👍🎉🎉🎉🎉🤚🤚🤚🤚🤚
छान आज पहिला व्हिडिओ प्राजक्ता तुझा डान्स छान होता, पण तुला lead heroine म्हणून आम्हाला बघायचं आहे, कारण तुझा डान्स व अभिनय तितक्या ताकदीचा आहे, आणि तू त्यात नक्कीच यशस्वी होशील याची खात्री आहे तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
महाराष्ट्राची लोककला लावणी क्षेत्रामध्ये अनेक महान संगीतकार आणि गायक यांनी आपले योगदान दिले आहे त्यांचे तोडीस तोड आपण हे सुंदर गाणं संगीतबद्ध केला आहे ओंकार सर एवढं सोपं नाही या क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी करून आपला लावणी क्षेत्रामध्ये ठसा उमटवणे. सर आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे आपण खूप सुंदर गाणं संगीतबद्ध केला आहे तसेच शब्दरचना खूपच सुंदर आहे आपलं हे गाणं ऐकून आम्हाला महाराष्ट्राचे प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय अतुल सरांची आठवण झाली आहे त्यामुळे सर आपले आणि आपल्या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार व आपणास पुढील वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा. आपला संगीत प्रेमी मित्र पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे. सोलापूर ग्रामीण. धन्यवाद सर❤❤