ह्या सगळ्या मुलांच्या पालकांनी पहिला का ? आपल्या मुलांवर किती सुंदर संस्कार होताय ते... सगळ्यांनी लाईक केले पाहिजे असा व्हिडिओ.... सगळ्या शिक्षिकांना माझा ही नमस्कार... 🙏 एवढ्या सुंदर गोष्टी सांगितल्या... गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... 🎉💐🙏सगळंच फार सुंदर आहे.... ❤