फालतू प्रोजेक्ट एवढ्या लांब.. पैसे घेऊन मार्केटिंग करू नका प्रगत लोके..रेरा नंबर आहे का या प्रोजेक्टचा...कशाला लोकांची दिशाभूल करतात तुम्ही स्वतच्या स्वार्थासाठी..😡😡😡
Hi namaste sir i am interested in buying this flat 1BHK first or second floor kindly send me the details of this flat and what is the price and down payment of this flat thanks.
Pragat please share the 1. Location details 2. what is the area of 1rk until 2bhk an approx info is good 3. Status of completed buildings where OC is received or not? 4. And use a wireless microphone, since you are promoting a property, low voice is not good. Real estate is tricky and therefore many PPL will ask you basic info, I can see you have shared contact details, but some basic information before approaching the project is always beneficial. End of the day 'money is involved'...
तुझ इमोशनल bonding गोरेगांव शी असल तरी next generation राहण्या योग्य जागा बोरिवली दहिसर च आहे...त्यामुळे वडिलांच्या संमतीने हा ब्लॉक sale करून बोरीवलीत वाझिरा,शिंपोली, बाभई या मराठमोळ्या परिसरात राहायला या.या एरियात राहण्याची मजा काही औरच आहे.गोराई फिश मार्केट पण जवळ व बोरिवली भाजी मार्केट पण जवळ.मेट्रो नेटवर्क पण उत्तम व बोरिवली टर्मिनस पण असल्याने रेल्वे प्रवास पण सुखकर असतो. आणि आता bdts mao train मुळे कोकणची कनेक्टिव्हिटी पण उत्तम झालीय.