नमस्कार, 🙏🏻 मी संदेश चंद्रमणी मोरे आपल्या सर्वांचे स्वागत करतोय माझ्या नवीन Sandesh the Traveller या चॅनेल मध्ये. माझ्या या चॅनेल आपल्या सर्वाना traveling संदर्भात आणि travelling chya निगडित विडिओ बघायला मिळतील. मी ज्या ज्या ठिकाणी जाईन किव्हा ज्या ज्या ठिकाणी भेट देईन तो संपूर्ण प्रवास आपल्याला माझ्या Sandesh the Traveller या चॅनेल वर बघायला मिळेल त्या साठी माझ्या चॅनेल ला subscribe करा आणि कृपया व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आवडल्या नक्की like, share आणि comment kara. धन्यवाद