Hey Y'all! Welcome to our RU-vid channel "BhatkeParinde". I am quite sure you all like travelling in the laps of nature, wander in the woods, soak under the waterfall, dive in the river and when you return back home, you move your feet with a heavy heart. You want to stay back. If not you take a vow to return. The feeling was mutual, and hence, we decided to leave behind the city of dreams (Mumbai) and settle down in a hamlet (Degon) in Dapoli. On this channel you will be able to follow our journey, our day to day life, our travel stories, festive celebrations. In a country like India where 90% of young population migrates from rural areas to metropolitan cities, our decision was perceived as an act of suicide by my near and dear ones. Becoming an organic farmer was not at all a piece of cake. Everyone gets to decide what they want to do with their life. And, this is what we chose to try.
So stay tuned for regular videos and subscribe to our channel. Please share the word!
Jhut tumne hamare charan chinh par jabardasti murti rakhi proof hai tumhare pande hamare muni par chaku se hamla kiya and hamare bachho admi aurto ko mara kitni vedios dali tumhara pando ki batmeezi ki apne bhgwan ki jaykar me kya dosh todfod kuch nhi kiya konsa sona chandi laga hai
खुप छान👌🏻👌🏻👌🏻 नोकरींव्यवसायच्या वेळेअभावी गावी येता येत नाही पण तुम्ही हा व्हिडीओ दाखवून साक्षात गावी आलो असा एक आनंदमय भास होऊन दिला त्याबद्दल आपले खुप खुप आभार... 🙏🏻
नक्कीच...मला तर व्यवसाया मुळे देगाव ला तर नाहीच पण देशात पण येता आलेलं नाही आहे अडीच वर्षात. कधी येता येईल ते पण माहीत नाही..पण यूट्यूब मुळे मी कुठे की फिरू शकतो..
@@BhatkeParinde तो बघितलाय.. तुम्ही क्राइम मास्टर गोगो म्हणता तो वाला 😂... मला म्हणायचं होतं की मोठे व्हिडिओ पण रेकॉर्ड करा वेळ असेल तर... RU-vid वर असतात ना walking videos मोठे...तसे..
@@BhatkeParinde नक्की..पण विसरलो नाही आहे देगाव..आणि जेव्हा येईन तेव्हा देगावला नक्की राहीन अनेक दिवस.. काही गड किल्ले पण फिरेन पुन्हा.. मनाली लेह ला पण जाईन..पण त्या साठी वेळ जास्त लागतो..आणि शेवटी जास्त प्राधान्य देगाव ला..कारण देगाव गाव आहे माझं शेवटी
@@BhatkeParinde अडीच वर्षात घरी पण गेलो नाही आहे ठाण्या मधल्या...पण मला देगाव जास्त घरा सारखं वाटतं..ठाण्या मधे घरा खालची जमीन पण आमची नाही..सार्वजनिक जमीन..देगाव लाच माझं हक्काचं सांगण्या सारखं आहे..
@@BhatkeParindeयायच्या वेळे च काही नाही हो..आराम वगरे सगळं करून पण दोन तीन दिवसात येता येईल..पण सध्या अडकलो आहे आयुष्यात..पण ठीक आहे आहे तशी परिस्थिती काय खराब नाही आहे...देगाव काय कुठे पळून नाही जात आहे..