"अनंत कोटी ब्रमहांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह परमहंस सद्गुरू श्री संत गजानन महाराज की जय!! 🙏🌹जय गजानन🌹🙏 🙏🌹गण गण गणात बोते 🌹🙏 🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🌹
"भक्ती सागर" या चॅनेल वर सर्व श्री "गजानन महाराजांच्या" भक्ताचा स्वागत आहे.... मी आपणास या चॅनेल वरती श्री संत गजानन महाराज व महाराजांन विषयी भक्तांना आलेले अनुभव, माऊलीची माहिती, त्यांच्या अध्यात्मिक आणि चमत्कारिक लीला तसेच प्रेरणादायी गोष्टी या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.... आणि येणाऱ्या महत्वाच्या सणा विषयी माहिती व त्या दिवशी कराचे उपाय या बदल माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.... "भक्ती सागर" या चॅनेल ल नक्की सबस्क्राइब (Subscribe) करा ही नम्र विनंती...गजानन माऊली ची कृपा व आशीर्वाद सदैव आपल्या वर राहो हीच गजानना चरणी प्रार्थना🙏..... 🌹जय गजानन🌹... 🌹गण गण गणात बोते🌹...
🙏 Om gan ganpatey namah 🙏 Jay jay sadguru shree gajanan Leela aparnpar samartha Yogi mhnuni deto bhktana aadhar 🙏 Jay gajanan mauli 🙏 Parvati ptye hr bola har har Mahadev 🙏 Om nmo bhagwate vasudevaya namah 🙏 shree shivay namstubhyam 🙏 gururaya tumchi Leela aparnpar aahe 🙏 tumchi Krupa drishti sadaiv pathishi rahu dya 🙏 Jay gajanan shree gajanan 🙏 gan gan ganat bote 🙏 pinglhai mateki jay 🙏