Hello everyone 👋, I am Manish bane. am a Moto vlogger. I like to ride a new places on my new Yamaha Aerox (#Rocky). And would like to explore new places and share experience with everyone.
Do subscribe my channel and press the bell icon for new upcoming videos.
मस्त vlog..काही suggestions आहेत मध्ये मध्ये इंग्लिश शब्द टाळा पूर्ण मराठी मध्ये छान वाटते...ब्रेक घेताना हॉटेल्स दाखवत चला नुसते रस्ते कधी कधी पाहायला बोअर होतात..बाकी मस्त आहे
Fantastic. अतिशय माहितीपूर्ण चित्रीकरण । पावसाळी ऋतूत चित्रीकरण केल्यामुळे भविष्यातील अनअनुभवी अथवा कमी अनुभव असलेल्या riders करिता खूपच मार्गदर्शक विडिओ तयार केलात आपण । ह्याबद्दल विशेष आभार । मात्र re-fuel कितीदा केलं, सरासरी fuel खर्च किती पडला, jerry-canned fuel वापरण्याचे किंवा न वापरण्याचे फायदे-जोखीम अशी माहिती देखील मिळाली असती तर अधिक value addition घडले असते । पुढील video मध्ये कृपया अशा प्रकारची माहिती पुरवावी अशी नम्र विनंती । २०२५ नववर्षा पूर्वी दशलक्ष subscribers होवोत ! साभार शुभेच्छा 🙏
Very well made video. Excellent running commentary in simple language without any slang. Quite informative, too. Thank you for taking the effort making this video. Great stuff! 🙏