Тёмный
Zapata SurTal
Zapata SurTal
Zapata SurTal
Подписаться
Комментарии
@kisanlalbardhiya4051
@kisanlalbardhiya4051 8 дней назад
Great ❤
@pradnyaathaley664
@pradnyaathaley664 9 дней назад
अतिशय सुंदर निवेदन. अप्रतिम काव्य रचना व अतिशय सुंदर गायन🙏
@shashidhabakar4407
@shashidhabakar4407 14 дней назад
अत्रे यांच्या सारखा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही आणि होणार नाही
@jyotimhapsekar5095
@jyotimhapsekar5095 27 дней назад
One of my favourite song After a long time
@akshaypatil-cs9fo
@akshaypatil-cs9fo 29 дней назад
हा कार्यक्रम मुंबईत शिवाजी नाट्यमंदिरात झाला होता आणी या कार्यक्रमास मी हजर होतो. मात्र मला तो दिवस आठवत नाही कृपया सदर वार आणी दिनांक कळवाल का?
@omkarkudalkar8215
@omkarkudalkar8215 Месяц назад
भट साहेब म्हणजे भट साहेबच ❤😊
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 Месяц назад
खूप छान! धन्यवाद!🎉
@dhananjayjoshi8675
@dhananjayjoshi8675 Месяц назад
Absolutely awessssssome singing by Asha. Zordar takkar to Ganraj Rangi Nachto by Lata. Such clear, sparkling voice at such a high scale. Superfast taans,alaap,sargams from lowest octave to highest octave like lightening and clear diction !!! OMG . AWESSSSSSOME. Shatashaha Naman Ashatai. Lata and Asha are unparalleled, unchallenged, uncrowned queens of music.
@seemapatil6175
@seemapatil6175 Месяц назад
Khupch sundar gane 🙏🙏
@vasantpanchal8352
@vasantpanchal8352 Месяц назад
मी स्वतःला भाग्यवान समजतो. मुंबई मधील वरळी विभागात आचार्य अत्रे साहेब असतांना त्यांचे महान कार्य जवळुन पाहिले आहे.खरोखर मोठा, प्रचंड व्यक्तीमत्व असलेली विभुती होऊन गेलीं.माझे शतशः प्रणाम.
@rajshinde7709
@rajshinde7709 Месяц назад
आचार्य अत्रे म्हणजे "भगवताने" दिलेले एक रत्न. ❤💐👍👍 मराठी माणूस साठी निस्वार्थीपणे लढणार ऐकमेव नेतृत्व.❤❤❤
@rajshinde7709
@rajshinde7709 Месяц назад
मराठी साठी "निस्वार्थीपणे" लढणारा महामाणव म्हणजे प्र.के.अत्रे.❤❤
@sunilbhide1674
@sunilbhide1674 Месяц назад
व्हिडीओ उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद नर्मदे हर
@preetipanchmukh
@preetipanchmukh Месяц назад
कालचे मने विशाल होती आता अक्रस्ली
@pradeepmore547
@pradeepmore547 Месяц назад
जुन्या आठवणी ताज्या झाल्या
@pradeepmore547
@pradeepmore547 Месяц назад
जुन्या आठवणी ताज्या झाल्या
@latasone4522
@latasone4522 Месяц назад
परखड विचार मांडणारे अत्रे हयात नाहीत आठवणी जाग्या आहेत
@ajaypatil4083
@ajaypatil4083 2 месяца назад
👌
@dinakarkalavakar4532
@dinakarkalavakar4532 2 месяца назад
आदरणीय आचार्य अत्रेंसारखी महान विभूती पुन्हा होणार नाही हे आपले दुर्भाग्य आहे. मराठी भाषा, कला, संस्कृती, साहित्य, राजकारण, पत्रकारिता, शिक्षणक्षेत्र अशा सर्व क्षेत्रात त्यांनी लिलया संचार केला,. जे जे मराठी असेल त्याबद्दल त्यांना जाज्वल्य अभिमान होता. दुःख एका गोष्टीचे वाटते की, संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर येथल्या कृतघ्न आणि भेकड सत्ताधार्यांनी त्यांचा मानसन्मान ठेवला नाही, केला नाही. हे संपूर्ण महाराष्ट्राचेच शल्य आहे. असे राजकारणी केंव्हाच काळाच्या उदरात गडप झाले परंतु आचार्य अत्रे यांचा महिमा आणि गारुड आजही तेजाने तळपत आहे आणि सदैव चिरंतन राहिल. त्यांच्या स्मृतींना मनःपूर्वक अभिवादन!
@shyamsurve8245
@shyamsurve8245 2 месяца назад
😊❤
@tukaramdimble1537
@tukaramdimble1537 2 месяца назад
Great
@arundhanve8911
@arundhanve8911 2 месяца назад
अहो भाग्यं"...मम्
@sunandinishinde1031
@sunandinishinde1031 2 месяца назад
Maharshtra jantene pra k atre aakywe
@leenakabnoorkar3971
@leenakabnoorkar3971 2 месяца назад
Mumbai rajyache "Maharashtra "naw kewal Atrenchya milale
@nageshgharat1007
@nageshgharat1007 2 месяца назад
मी २० वर्षा पासून यैकल्या आहेत माझ्या तोंड पाट आहेत
@sureshambhaikar5342
@sureshambhaikar5342 2 месяца назад
अष्टपैलू व्यक्तिमत्व.
@sujatachaple3125
@sujatachaple3125 2 месяца назад
खूपच छान
@chinmaychincholkar9031
@chinmaychincholkar9031 2 месяца назад
अप्रतिम ❤
@AbdulRahman-kg9yk
@AbdulRahman-kg9yk 2 месяца назад
FAR CHANGAL BHASHAN
@Vasantrao-q7g
@Vasantrao-q7g 3 месяца назад
Khup .chan
@rajeshbhosale2008
@rajeshbhosale2008 3 месяца назад
Reimagining the legacy of Acharya Atre as a contemporary RU-vid content creator, leveraging the platform's potential to engage and educate audiences in the digital age. 🙏🏻😇
@sujatasagare972
@sujatasagare972 3 месяца назад
धन्यवाद
@shivamsalunkhe8215
@shivamsalunkhe8215 3 месяца назад
@atregajanan1715
@atregajanan1715 3 месяца назад
अप्रतिम सादरीकरण श्री सद्गुरू निजानंद रंगनाथ स्वामी महाराज नमः नमो श्री स्वामी समर्थ
@yogeshpatil6839
@yogeshpatil6839 3 месяца назад
खूपच सुंदर गाणी.धन्यवाद !
@yogeshpatil6839
@yogeshpatil6839 3 месяца назад
खूपच सुंदर गाणी.जुन्या आठवणी ताज्या झाल्या.धन्यवाद !🙏
@lndian6540
@lndian6540 3 месяца назад
मी 19 98 मध्ये हा संग्रह विकत घेतला होता कितीतरी वेळेस ऐकला आणि तोंडपाठ करून घेतला,रीमा लागू,भक्ती बर्वे,आणि विनय आपटे यांनी खूप जबरदस्त मांडणी केली🙏🙏🙏आज यूट्यूब च्या माध्यमातून सगळ मिळालं
@jiteshbhure
@jiteshbhure 17 дней назад
मी पण 1998 मधे घेतले, मला पण तोंड पाठ झाल्या
@madhavithakoor9973
@madhavithakoor9973 4 месяца назад
खूप सुंदर विचार.
@arunshivekar8869
@arunshivekar8869 4 месяца назад
Khup chhan me athavit asatana ghetal hot mala Khup avadal
@KIRANKURANE1
@KIRANKURANE1 4 месяца назад
Thanks
@utkarshkulkarni8777
@utkarshkulkarni8777 4 месяца назад
राशीचक्र‌ & पु.भा.भावे साहित्यदर्शन Please
@vinaynarkar9661
@vinaynarkar9661 4 месяца назад
3:28
@mukundborkar2680
@mukundborkar2680 4 месяца назад
आचार्य अत्रे म्हणजे विनोदी साहित्याचा चमत्कार....
@gangadhar952
@gangadhar952 5 месяцев назад
"झाले बहु,होतील बहु, परी यासम हा" हे शब्द आचार्य अत्रे यांना लागू पडतात!
@gangadhar952
@gangadhar952 5 месяцев назад
आमची पिढी ,खरोखर भाग्यवान! अत्रे ,यांची भाषणे ,ही एक साहित्यिक पर्वणी होती. "मी अत्रे बोलतोय"हे सदानंद जोशी ,यांचे प्रयोग बघण्याचे भाग्यही आम्हाला लाभले! पुढील दहा हजार वर्षात असा थोर पुरुष होणे नाही!
@Uk_1927
@Uk_1927 5 месяцев назад
3:31
@PratikHinge-d2f
@PratikHinge-d2f 5 месяцев назад
जय महाराष्ट्र...🚩🌍💯
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 5 месяцев назад
🚩🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@gorakshadhakne7626
@gorakshadhakne7626 5 месяцев назад
शाळेत नववीला असताना हे पुस्तक घेतले होते जुन्या आठवणी ताज्या झाल्या
@mayurikanade2445
@mayurikanade2445 5 месяцев назад
🤣🤣🤣👏👏👌