सुंदर अlवळगव परिसर पांढरदेवी मंदीर व आयोजित लोक व कलाकार यांचे सहकार्य लाभले व उत्तम कोलामी पारंपरिक पद्धतीने गाणी तयार करून लोक जागृती अभियान व शिक्षणाचं धेय्य व व्यसन मुक्ती च नवीन अभ्यास .. छान गान व उत्तम असे कलाकार
खूप छान अतिउत्तम सर्व टीम मधील कलाकारांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.., उद्धवराव टेकाम सर व आकाश टेकाव व त्यांचा संच आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. जय शामा दादा कोलाम....🌷🌹🌺🥀