Тёмный
Kavita patil 765
Kavita patil 765
Kavita patil 765
Подписаться
Links

RU-vid
youtube.com/@KavitaPatil-765

Instagram
instagram.com/kavita.patil_officia

facebook
lwww.facebook.com
Комментарии
@shailajapathak4336
@shailajapathak4336 7 часов назад
खुप खुप छान आहे सामोसे
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 3 минуты назад
धन्यवाद ताई
@shailajapathak4336
@shailajapathak4336 19 часов назад
ताई भाजी कोणती करावीं खुप भाज्या आवडत नाही ताई पाठ कोणता वाचते मी मनुदेवीचा वाचते
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 7 часов назад
हाच तर मोठा प्रश्न आहे दुनिया च्या सर्व बयांचा. जि करावी ती आवडत नहीं. जि आवडते ती रोज नहीं करू शकत म्हणून आवडत्या भज्याचे एक हप्त्या चे मेनू कार्ड बनउन ठेवावे. आणि त्या हिशोबने भजिपाला अनावा बजरातून 🙏🙏
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 7 часов назад
बाकि पाठ कोणताही वाचा देव सर्व एकच फक्त श्रद्धा पाहिजे.🙏🙏
@shailajapathak4336
@shailajapathak4336 6 часов назад
हे खरे आहे श्रद्धा पाहीजे देव सर्व चराचरात भरला आहे ‌
@shubhangipatil6807
@shubhangipatil6807 День назад
विडिओ खुप छान आहे ताई
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 День назад
धन्यवाद ताई
@jayashridhone7101
@jayashridhone7101 День назад
Tai tumchi sadi khup chan ahe. Tumi khup sugaran ahet svayapak karanys. Asech video continued kara❤
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 День назад
हो ताई साहेब तुम्हींपन खुप छान छान कमेंट करता. मी तुमची खुप आभारी आहे.
@shailajapathak4336
@shailajapathak4336 День назад
ताई सर्व बेडसीट खुप खुप छान आहे
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 День назад
धन्यवाद ताई
@surekhapatil-v9n
@surekhapatil-v9n 2 дня назад
😅😢
@jayashridhone7101
@jayashridhone7101 2 дня назад
ताई तुमचे विडिओ छान असतात
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 2 дня назад
धन्यवाद ताई 🙏🙏
@jayashridhone7101
@jayashridhone7101 2 дня назад
काँग्रॅतुलशन गुडिया 👍👍
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 2 дня назад
थैंक्स मौसी
@snehapatil8416
@snehapatil8416 2 дня назад
Chan astat tumche vlog Gudiya khup cute aahe
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 2 дня назад
आभारी आहे ताई 🙏🙏🙏
@Akankshachavan852
@Akankshachavan852 3 дня назад
Wishing mashin kuthalya company cha Ahe tai
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 3 дня назад
LG 9kg फ्रंट लोडिंग मशीन आहे ताई. 45 हजर चे आले होते 2वर्ष झाले
@bhushanpatil9744
@bhushanpatil9744 3 дня назад
Khup chan
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 3 дня назад
धन्यवाद
@AnujGhodke-o4h
@AnujGhodke-o4h 3 дня назад
Khup chan gudiyarani mazi ladorani
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 3 дня назад
धन्यवाद माउशी
@SHOURYASPATIL-vm5gh
@SHOURYASPATIL-vm5gh 3 дня назад
Very nice
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 3 дня назад
धन्यवाद
@shubhangipatil6807
@shubhangipatil6807 3 дня назад
छान गरबा खेळते गुडिया ताई
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 3 дня назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏
@kavitapatil3521
@kavitapatil3521 3 дня назад
खूप छान दिसते गुडिया
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 3 дня назад
थैंक्स मौसी
@sunandas_kitchen
@sunandas_kitchen 3 дня назад
खूप छान आणि मस्त व्हिडिओ ताई ❤️
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 3 дня назад
धन्यवाद ताई साहेब 🙏🙏
@Akankshachavan852
@Akankshachavan852 3 дня назад
Ro house Ahe ka tai chhan Ahe ghar
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 3 дня назад
हो ताई
@abcdabcd6006
@abcdabcd6006 4 дня назад
Akda gavakadche pitrupakshat gavhache pith aani gulache gharge karun dakhawa.
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 3 дня назад
ओके ताई नक्की
@chandrakantpatil7809
@chandrakantpatil7809 4 дня назад
ताई, आशापुरी देवीचे मंदिर माझ्या गावाचं आहे,पण मी नोकरीनिमित्त अमळनेर राहतो, तुमचं गाव कोणतं आहे ?
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 4 дня назад
खुप चांगली गोस्ट आहे. Next टाइम भेटु आशापुरी माता च्या मंदिरात 🙏🙏
@rekhasonawane1554
@rekhasonawane1554 4 дня назад
उपवास नाही करत का
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 4 дня назад
शेवटचा आणि पहिला धरते ताई 🙏🙏
@gajanan9664
@gajanan9664 4 дня назад
खूपच छान व्हिडिओ ताई आशापुरी मातेचे आज दर्शन झाले 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 4 дня назад
धन्यवाद.दादा /ताई आशापूरी माता की जय 🙏🙏🙏🙏🙏
@shailajapathak4336
@shailajapathak4336 4 дня назад
ताई तुमच्या मुळे माझे र्दशन झाले खुप छान ताई
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 4 дня назад
तसे काही नसते ताई ज्याच्या नाशिबी जे आहे ते ते देविमाता समजून घेते आणि पूर्ण करते आपण फक्त माध्यम असतो.
@shailajapathak4336
@shailajapathak4336 4 дня назад
ताई माझ्या माहेरी ची आशा पुरी माता कुलदेवी आहे मी जाऊन आली आहे
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 4 дня назад
दरवार्षि जातो ताई आम्ही न चुकता
@sunandas_kitchen
@sunandas_kitchen 5 дней назад
खूपच छान गिफ्ट भेटलं🎉🎉
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 4 дня назад
डांडिया कॉम्पीटीशन मधे ताई
@swamisai68
@swamisai68 5 дней назад
ताई तुमच्या मागील बाजूला कोणते मंदिर होते 😊
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 4 дня назад
गणपती मंदिर आहे ताई
@swamisai68
@swamisai68 5 дней назад
Tai kay competition मध्ये मिळाले price 😊
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 4 дня назад
दण्डियाकॉम्पिटिशन मधे ताई
@sarojinipatil957
@sarojinipatil957 5 дней назад
Congratulations Tai 🎉🎉
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 4 дня назад
धन्यवाद 🙏
@sunandas_kitchen
@sunandas_kitchen 6 дней назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 4 дня назад
🙏🙏🙏🙏🙏🙏
@swamisai68
@swamisai68 6 дней назад
ताई गुडीया राणी चा कपडय़ांची shopping vlog दाखवा 😊😊
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 6 дней назад
ताई जेव्हा घ्यायला जाईल तेव्हा दाखवेल 🙏
@swamisai68
@swamisai68 6 дней назад
Tai खूप छान vlog धन्यवाद ताई mi pn ha वेळी बुधवार बाजारातून भाजी आणली खुपच छान मिळाली भाजी 😊ताई आता तुम्ही कुठे जातात दांडिया खेळायला , 😊 ताई तुम्ही कपड्याची shopping कुठून करतात 😊
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 6 дней назад
आम्ही सुरक्षानगर (खोटेनगर ) च्या देवीमाता जवळ जातो ताई
@sunandachavan7532
@sunandachavan7532 6 дней назад
ताई त्या ओटीचे काय करायचे
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 6 дней назад
ताई ती साडी आपण स्वतःच वापरावी. दुसऱ्याला देऊ नये 🙏
@VidyaPatil-v4z
@VidyaPatil-v4z 7 дней назад
Tumche ghar kuthe aahe😊
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 6 дней назад
जळगाव खोटेनगर ला
@KavitaKanere
@KavitaKanere 7 дней назад
दरवाजा लावुन आरती कराची नसते दरवाजा खोलुन करायची असते
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 7 дней назад
ओके ताई 🙏धन्यवाद
@RoshanPatil-b2q
@RoshanPatil-b2q 8 дней назад
एकच नंबर ताई ❤🎉❤
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 7 дней назад
धन्यवाद 🙏🙏🙏
@VishalNikam-e3s
@VishalNikam-e3s 8 дней назад
Deva kiti cha ahe
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 8 дней назад
देवारा का 20k चा आहे
@SHOURYASPATIL-vm5gh
@SHOURYASPATIL-vm5gh 9 дней назад
Khup chan
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 8 дней назад
धन्यवाद
@ratnasuryavanshi8862
@ratnasuryavanshi8862 10 дней назад
Sarri khup bhari thevle ahet
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 10 дней назад
धन्यवाद
@ratnasuryavanshi8862
@ratnasuryavanshi8862 10 дней назад
Tai sarri khup thevle ahe tu aani sarri collection dakhv
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 10 дней назад
Ho tai nakki dakhvel
@DipakGiri-w7d
@DipakGiri-w7d 10 дней назад
ताई मी दादा आहे मी व सुनीता म्हणजे गृहिणी आम्ही दोघांना आपले ब्लॉग छान आवडतात सोबत पाहतो तिला कॉमेंटस जमत नसल्या मुळे ती कॉमेंट मला करायला लावते दोन दिवसापासून ब्लॉग का येत नाहीत असे ती विचारत आहे तुमचा स्वभाव व ब्लॉग तिला फार आवडला
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 10 дней назад
दादा धन्यवाद सांगितल्या बद्दल. माझे घरातील कामे चालू होती. आणि मी घरकामात कधीच कोम्प्रोमाईज़ करत नहीं माला 100% पाहिजे असते नेहमी म्हणून टाइम नहीं भेटला सॉरी उद्या येईल व्लॉग. 🙏आणि माझा व्लॉग बागता म्हणून तुमचे अजुन एकदा धन्यवाद
@swamisai68
@swamisai68 13 дней назад
Tai पापड तुम्ही केले होते ka खुपच छान दिसतात वळवण तुमची 😊
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 12 дней назад
हो ताई मीच करते दरवर्षी
@swamisai68
@swamisai68 13 дней назад
Tai vlog खूप छान 😊tai time pn दाखवत जावा na vlog मध्ये म्हणजे आम्हाला pn समजेल tai 😊
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 12 дней назад
Ok tai नक्की लक्षात् ठेवेल
@shailajapathak4336
@shailajapathak4336 13 дней назад
ताई तुमचे बोलने खुप प्रेम मळ आहे पाऊस तर खूप पडतो आहे ताई एकदम काम करु नको पुढे सण उपवास पण आहे
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 13 дней назад
नाही ताई जाबतक तोडेंगे नाही तबतक छोडेंगे नाही
@shubhangipatil6807
@shubhangipatil6807 13 дней назад
ताईच घर पण छान आहे आणि ताईंचा स्वभाव पण छान आहे
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 13 дней назад
धन्यवाद ताई
@yuvrajpatil9142
@yuvrajpatil9142 14 дней назад
Tai te pit idlich hit ki dosach
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 14 дней назад
दोघे करू शकता ताई
@yuvrajpatil9142
@yuvrajpatil9142 14 дней назад
Tai idli sathi ky praman gheta dal tandul ch ..ajun ky takta
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 14 дней назад
4 वाटी तांदुळ 2 वाटी डाळ घ्या ताई . म्हणजे इटली आणि डोसे दोघी होतात.
@shailajapathak4336
@shailajapathak4336 14 дней назад
मला पण चहा घेतला की कामाला सुरुवात होते
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 14 дней назад
हो ताई तसेच असते ते
@shubhangipatil6807
@shubhangipatil6807 14 дней назад
Tai mi aaj tumchya gri yenar ahe
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 14 дней назад
Allway welcome tai🙏
@swamisai68
@swamisai68 15 дней назад
Tai तुम्ही जळगाव मध्ये कुठे घेतात किराणा आणि भाजी please सांगा mi ईकडे नवीन आहे गणेश कॉलनी मध्ये घेते खूप महाग आहे
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 14 дней назад
किराना D'Mart ला आणि भजिपाला पिप्राळा ळा बुधवारी
@swamisai68
@swamisai68 15 дней назад
छान बनवले ताई डोसे 😊👌😋
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 14 дней назад
धन्यवाद ताई
@shubhangipatil6807
@shubhangipatil6807 15 дней назад
कोणत्या क्लास मध्ये आहे
@KavitaPatil-765
@KavitaPatil-765 14 дней назад
7th