Тёмный
Gajar Maulicha - गजर माऊलीचा
Gajar Maulicha - गजर माऊलीचा
Gajar Maulicha - गजर माऊलीचा
Подписаться
किर्तनासाठी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय You tube Channel "गजर माऊलीचा " ला Subscribe करायला विसरू नका.
आम्ही आपल्या मराठी माणसासाठी, महाराष्ट्रातील नामावंत किर्तनकाराचे सुश्राव्य किर्तने आणि अस्सल मनोरंजन, या चॅॅनेल च्या माध्यमातून घेऊन आलो आहोत.

"गजर माऊलीचा " चॅनेल वरती प्रसारित करण्यासाठी तुमच्या कडे असलेले उत्कृष्ट किर्तन, अभंग, गवळणी, भारुड, आणि मनोरंजनात्मक व्हिडिओ, आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकता
Email : gajarmaulicha@gmail.com / मो. 7249827749

आपल्या अमूल्य अश्या सहकार्यासाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद !!

जय हरी, राम कृष्ण हरी.!!!
Комментарии
@tejasumap4876
@tejasumap4876 4 дня назад
Ramakrishna hi Tai number pathwa
@tejasumap4876
@tejasumap4876 4 дня назад
Number contact
@rajivsuryawanshi7480
@rajivsuryawanshi7480 5 дней назад
खुप छान वनिता ताई पाटील
@chandrakantkhade9953
@chandrakantkhade9953 7 дней назад
पांडूरंग हरी पांडूरंग हरी
@AbhishekBhusaer-f2z
@AbhishekBhusaer-f2z 8 дней назад
🎉
@bibhishanpawar103
@bibhishanpawar103 8 дней назад
🎉राम कृष्ण हरी 🎉 जय हरी 😢 ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 🎉
@venkatsurnar4661
@venkatsurnar4661 9 дней назад
शितल ताई देवकते पाटील पण खूप खूप छान कीर्तन करतात
@gorakhshingare7659
@gorakhshingare7659 9 дней назад
खूप छान सुंदर माऊली
@shankargunjal819
@shankargunjal819 11 дней назад
राम कृष्ण हरी जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
@bhagawankakde1317
@bhagawankakde1317 12 дней назад
Jai hari maharaj
@shivamdhakam8336
@shivamdhakam8336 14 дней назад
Ram Krishna Hari 💫💝 didi..
@goldalnkar1859
@goldalnkar1859 18 дней назад
राम कृष्ण हरी
@KalpnaKale
@KalpnaKale 20 дней назад
एका जनार्दनी चाली दासी सारे लक्ष भगवंताच्या चरणापाशी
@radhakrishan-dp2vr
@radhakrishan-dp2vr 22 дня назад
श्री संताचिया माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
@yogeshthakare124
@yogeshthakare124 26 дней назад
Jay Shree Ram krishan Hari Vittal keshava jay Hari mauli 🌷⚘️🌹🌷💯💯💯💯👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@ramdasmatkar4202
@ramdasmatkar4202 26 дней назад
@ashokyeole9142
@ashokyeole9142 29 дней назад
Bavlatpnache murtimant udaharan
@namdevrao3132
@namdevrao3132 29 дней назад
भाविक आपल्या कष्टाचे पैसे सप्ताह ला देणगी देतात आणि काही बावळट आयोजक लोक आहे कि जे कधी भजनाला नाही, व ज्यांना टाळ वाजवता येत नाही कि हरीपाठ पाठ नाही ते मूर्ख लोक ते अशा बाजारू किर्तनकारांना बोलवतात कारण एवढ्या लोकां समोर किर्तनकारांनी नाव घेतले कि यांची छाती फूगून जाते मग हेच आयोजक अहंकारी लोक पाकिट जास्त भरतात व पुन्हा तारीख घेतात असे दिसून येते. सप्ताहमध्ये पण उधळपट्टी सुरू आहे.काही राजकीय लोक सत्ता प्रसिध्दी साठी वारकरी संप्रदायात हस्तक्षेप करत आहे. खूपच खेदाची बाब आहे.
@namdevrao3132
@namdevrao3132 29 дней назад
किर्तन चांग किर्तन चांग होय अंग हरी रूप 🙏 असे किर्तन असावे.आणि ऐकावे. हा महाराज तोंडातून उचकेल आहे. महिलांची नक्कल, वडीलांसमान वयस्कर व्यक्तींची नक्कल करतो. आणि मूर्ख लोक या अशा बाजारू किर्तनकारांना बोलवतात आणि दोन तासांचे 20,25हजार रूपये देतात. फक्त पैसा प्रसिद्धी साठी हे सर्व काही सूरू आहे.
@manojjadhav3674
@manojjadhav3674 29 дней назад
कीर्तनाचे स्वरुप कमी अणि विनोद जास्त
@mohanraut5701
@mohanraut5701 29 дней назад
होय महाराज बरोबर बोललात माझी इच्छा होती फौजी बनण्याची पण नाही बनलो.मात्र माझा मुलगा मी फौजी बनवला.मला गर्व आहे मी फौजीचा बाप आहे.
@ashokyeole9142
@ashokyeole9142 Месяц назад
Maharaj aahe ki tamasgir
@ashokyeole9142
@ashokyeole9142 Месяц назад
Bavlatpana over acting
@ashokyeole9142
@ashokyeole9142 Месяц назад
Kirtan aahe ki tamasha
@subhashjinkalwad3995
@subhashjinkalwad3995 Месяц назад
महाराज तुमची बोली भाषा खुप आवडते
@ganeshlandge9746
@ganeshlandge9746 Месяц назад
विनोद असावा पण मापत असावा
@ganeshlandge9746
@ganeshlandge9746 Месяц назад
विनोद असावा पण मापत असावा
@ganeshlandge9746
@ganeshlandge9746 Месяц назад
विनोद असावा पण मापत असावा
@ganeshlandge9746
@ganeshlandge9746 Месяц назад
विनोद असावा पण मापत असावा
@DnyaneshwarKund-uh8hr
@DnyaneshwarKund-uh8hr Месяц назад
ATI sunder vichar
@rajupankhade6549
@rajupankhade6549 Месяц назад
Ram Krishna hari
@vitthalkale3392
@vitthalkale3392 Месяц назад
आवाज थोडा थोडा बाबा महाराज सातारकर सारखाच आहे
@pramilamarode2985
@pramilamarode2985 Месяц назад
सुंदर किर्तन झाले ताई🙏👌
@user-cv4tf2kt7z
@user-cv4tf2kt7z Месяц назад
राम कृष्ण हरी महाराज जी 🚩🚩🚩🚩🚩🚩
@ShrikantGore-uu7bb
@ShrikantGore-uu7bb Месяц назад
2, 7:16
@rajendrapatil-pf9el
@rajendrapatil-pf9el Месяц назад
खर प्रबोध यालाच म्हनतात
@nathuhiraypatil29
@nathuhiraypatil29 Месяц назад
Radhe, radhe, ❤❤❤❤❤
@user-eu7xn3if4r
@user-eu7xn3if4r Месяц назад
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद समाज प्रबोधन
@user-gl6pe1um7h
@user-gl6pe1um7h Месяц назад
😊😊😊
@gorakashkawade7884
@gorakashkawade7884 Месяц назад
Khup chan
@shitalkherade8172
@shitalkherade8172 Месяц назад
राम कृष्ण हरी खूप छान किर्तन
@rupeshDevkar-pc2vo
@rupeshDevkar-pc2vo Месяц назад
ATI Sundar
@MukeshLonde-bf5ro
@MukeshLonde-bf5ro Месяц назад
राम कृष्ण हरी माऊली माऊली 🎉🎉
@MukeshLonde-bf5ro
@MukeshLonde-bf5ro Месяц назад
राम कृष्ण हरी महाराज
@yamunapokharkar
@yamunapokharkar Месяц назад
जय हरी 🙏🙏 भाऊ प्रबोधन जणतेला सुधारने साठी आहे 🎉🎉
@ankushsatare8606
@ankushsatare8606 Месяц назад
Taee Ram kirsna Hari
@ankushsatare8606
@ankushsatare8606 Месяц назад
Taee kirtan kuhp chan
@sarjeraorathod1401
@sarjeraorathod1401 Месяц назад
अप्रतिम सुश्राव्य कीर्तन...!!!!!
@SomnathKurhe-uu4iv
@SomnathKurhe-uu4iv Месяц назад
खुप छान असे किर्तन आहे
@user-hj5fx4bz5g
@user-hj5fx4bz5g Месяц назад
९सषतत
@mohanshinde-sf6sx
@mohanshinde-sf6sx Месяц назад
ज्यांनी कीर्तन सेवा ठेवली दुसऱ्या वेळेस अशी चूक होऊ देऊ नये कारण वारकरी संप्रदायाला कलंक आहे