"नामाचा गजर "चॅनल सांप्रदायिक अभंग,भजन, सुगम संगीत गायन, भक्तीगीते, भावगीते, देवीचे भजन,भारूड, पोवाडा, गोंधळ,लोकगीत इ. चे सादरीकरण "नामाचा गजर" या चॅनेल द्वारे करण्याचा प्रयत्न करत आहोत . कृपया अवश्य subscribe करून प्रोत्साहित करा ही विनंती. Gajarnamacha@sanjayboduwad