महाराष्ट्रातील नामवंत जेष्ठ श्रेष्ठ किर्तनकारांची किर्तने, छ. शिवाजी महाराजांचा शाहिरी पोवाडा, शाहिरी भेदिक, वारकरी भजन, भारुड, इ. कार्यक्रम पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी लगेचच आपल्या "ज्ञानदीप लावू जगी" या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील घंटी दाबा.
महाराज खूप छान आवाज आहे एकदम सिम्पल मध्ये सुंदर आवाज काढताय. माझी खूप इच्छा आहे माझ्या गावात तुमचं गायन व्हावं पणमाझा नायलाज आहे माझी पैशाची बाजू कुमकुवत आहे 🙏🙏🙏
नशिबानं मराठी घरात जन्म भेटला ...नशिबानं जिथं डॉ आंबेडकर जिथं पाय स्पर्श झाले अशा भूमीत जन्म भेटला...आपण आपल्या इतिहासातून काही शिकला पाहिजे...नाही तर आपण शिवरायांचे मावळे कसले ...आणि इथ एक गोष्ट नक्की सांगेन . .शिवाजी महाराजांचे मावळे हे मुस्लिम पण होते आणि पोवाडा तर अंगावर कटा आणणारा... जय शिवराय...वंदे मातरम्❤