Тёмный
Business Mantra मराठी
Business Mantra मराठी
Business Mantra मराठी
Подписаться
जय जवान.... जय किसान

मित्रांनो हे चॅनेल खासकरून मराठी तरूणांना उद्योग धंदा विषयी जागरूत करण्यासाठी सुरू केले आहे. मराठी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागतात छोटे मोठे व्यवसाय करून चांगल्याप्रकारे आर्थिक मिळेल याकडे लक्ष द्यावे. आज महाराष्ट्रात कित्येक लोक बाहेरील राज्यातून येऊन व्यवसायात जम बसवत आहेत आणि आपण फक्त पाहत बसलो आहे. मुळात आपण व्यवसाय करायला लाजतो आणि घाबरतो सुद्धा. योग्य प्रकारे जर कोणत्याही धंद्याच्या मुळाशी जाऊन अभ्यास केला तर कोणताही धंदा आपण यशस्वी करू शकतो. नोकरी करून फक्त आपण पोट भरू शकतो आणि धंदा करून आपण आपली स्वप्नं पूर्ण करू शकतो. त्यामुळे महाराष्ट्र मधील प्रत्येक तरुणांनी धंदाच केला पाहिजे.
या चॅनेल मुख्य उद्देश विविध धंद्या विषयावर माहिती देणे हाच आहे. त्यासोबत शेतकरी ते उद्योजक, ग्रामसेवक ते पंतप्रधान आणि छोटा नोकरदार ते मोठा नोकरदार यांच्या जीवनाचा यशस्वी संघर्ष या चॅनेल च्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येणार आहोत.
तर मित्रांनो आपल्या शुभेच्छा माझ्यासोबत राहू द्यात. वडीलधारी व्यक्तींनी मला आशीर्वाद द्यावेत.

धन्यवाद
जय जवान... जय जवान.
जय महाराष्ट्र... जय हिंद
Комментарии
@khimkuwar5177
@khimkuwar5177 День назад
Nice👍
@gauravgk6616
@gauravgk6616 3 дня назад
Khup chan Calection 👌👍
@user-lh5jx4ck6m
@user-lh5jx4ck6m 5 дней назад
आंब्याच्या झाडाला पावसामध्ये फांद्या कुजतात बुरशी लागते व फांद्या पुर्णपणे वाळतात त्यावर उपाय काय ते समजून सांगा
@SharadGadale
@SharadGadale 5 дней назад
सांगेन शेळीची किंमत किती
@mandarg020
@mandarg020 8 дней назад
लिंबू लागवड करताना त्याच्या कडे दुय्यम आर्थिक स्त्रोत म्हणून पाहिलं तर योग्य राहील कारण असे की पावसाळा आणि हिवाळा भाव खूप पडलेला असतो पण उन्हाळा मध्ये हे पीक पैसे 100% कमवून देते.
@athravaarkhade458
@athravaarkhade458 8 дней назад
7 8 lakh rupees majurrana jaata mhantoy ky dubai varun yeta ky tumche majur
@vastalabodk1857
@vastalabodk1857 8 дней назад
दिवा ची किंमत किती आहे सांगा मला मागवायचा
@user-xv7no1vz5f
@user-xv7no1vz5f 10 дней назад
Thanks Sir❤ 😊
@drtushar2919
@drtushar2919 12 дней назад
Kahi pan
@meenahatkar4011
@meenahatkar4011 15 дней назад
Pune cha prna address shanga.
@BusinessMantra-Marathi
@BusinessMantra-Marathi 13 дней назад
@@meenahatkar4011 7720099399 Katraj Pune
@meenahatkar4011
@meenahatkar4011 15 дней назад
Tumi boat shape cha khal batta banvun deta ka. Size pramane price pan kalva.
@BusinessMantra-Marathi
@BusinessMantra-Marathi 13 дней назад
@@meenahatkar4011 please call 7720099399
@swapniltawale91
@swapniltawale91 18 дней назад
आमच्या कडे आहे 2000झाड मला वर्षाला 2लाख द्या
@swapniltawale91
@swapniltawale91 18 дней назад
ऐकरी दोन लाख दया बाग तुम्हाला देतो
@kumarbhagat1218
@kumarbhagat1218 Месяц назад
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@deepakhirevlogs
@deepakhirevlogs 26 дней назад
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
@kvb9433
@kvb9433 Месяц назад
शेतकरी आहे की डायलॉग दिलेत कोणी
@user-tq1rj8kr4f
@user-tq1rj8kr4f Месяц назад
Khup chan molache maargdarshan kellat sir.
@SB-jt4rt
@SB-jt4rt Месяц назад
मग सर्व शेतकरी लिंबूच लावतील की भाऊ एक झाड वर्षभर 100 किलो सुद्धा फळ देत नाही . जून ते मार्च लिंबूवाल शेतकरी स्वःताला शिव्या घालतो का लावल मी लिंबू . पण चारपाच वर्ष घालवलेले असतात त्यामुळे बाग तोडू ही शकत नाही . नवीन लागवड करताना सर्वांत जास्त माहीती मिळवा मगच लावा .
@Cobbraaaa
@Cobbraaaa Месяц назад
Contact number
@kiranjadhav7901
@kiranjadhav7901 Месяц назад
सरांनी योग्य माहिती दिली आमच्याकडे आंबा बाग आहे.
@anilgangane8524
@anilgangane8524 Месяц назад
गप्पा ताणून राहला हा ,नऊ हजार झाडा प्रमाणे पैसे होतात म्हणतो दोन हजार रुपयांच्या होशोबाने आमचे झाडं घेणं आमचे 800 झाडं आहेत .
@nikhilbarhatepatil8177
@nikhilbarhatepatil8177 Месяц назад
मला लिंबू बागेबद्दल माहिती देऊ शकता का? मला थोडीशी लागवड करायची आहे.
@rajeshlahare4122
@rajeshlahare4122 Месяц назад
Mob no pathava sir
@prakashmali8924
@prakashmali8924 Месяц назад
रोप कोठून खरेदी करावी
@umakantswami5564
@umakantswami5564 Месяц назад
खत व्यवस्थापन वर व्हिडिओ बनवून पाठवा सर
@umakantswami5564
@umakantswami5564 Месяц назад
खूप छान माहिती दिलात सर धन्यवाद
@ulhasbhoir4553
@ulhasbhoir4553 Месяц назад
Namksr Sir
@jaysingparit2159
@jaysingparit2159 Месяц назад
Khup.chan
@ShashikantKharat-bu1bi
@ShashikantKharat-bu1bi 2 месяца назад
Sir tumhi satish raner ahat?
@rudrachirkhe8489
@rudrachirkhe8489 2 месяца назад
किती फुटाचा रोपटं असावे
@rudrachirkhe8489
@rudrachirkhe8489 2 месяца назад
केशर आंबा लावताना किती फुटाचे रोपटं असावे
@hemantmahajan2832
@hemantmahajan2832 2 месяца назад
Please give me contact number
@user-jq9qh5ys2x
@user-jq9qh5ys2x 2 месяца назад
लिंबू रोप कुठे मिळेल
@rameshezeeteck5433
@rameshezeeteck5433 2 месяца назад
खूपच छान माहिती दिली आपण... सर्व शेतकऱ्यांना उपयोगी अशी...🌹🙏🌹
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n 2 месяца назад
सर सुंदर माहिती आणि शास्त्रशुध्द पद्धतीने समजाऊन सांगितली धन्यवाद सर
@jaimaharashtra8897
@jaimaharashtra8897 2 месяца назад
❤❤❤❤❤
@kundliklondhe1
@kundliklondhe1 2 месяца назад
Thanks sir
@gajanankhodke8351
@gajanankhodke8351 2 месяца назад
Badiya 👌🙏🙏
@DevidasWaghmare-bf2bf
@DevidasWaghmare-bf2bf 2 месяца назад
केशर आंब्याची रोपे कशी ओळखायचे
@vivekpatil1889
@vivekpatil1889 Месяц назад
केशर आंब्याच्या झाडाची पाने ही हापूस पेक्षा लांब असतात
@balasahebmore5352
@balasahebmore5352 2 месяца назад
खुप छान माहीती दिलीस सर नमस्कार
@rajeshirkedilip21
@rajeshirkedilip21 2 месяца назад
Namaskar apala phone number padhava 👏
@subhashmore9029
@subhashmore9029 2 месяца назад
सर केशर आंब्याची रोपे कुठे मिळतील,
@sharadlavand9568
@sharadlavand9568 2 месяца назад
छान
@akshaydubale1179
@akshaydubale1179 Месяц назад
Koknat miltil dapoli
@shailakholavdikar
@shailakholavdikar 2 месяца назад
Pata
@PandurangKumbhar-gj4qz
@PandurangKumbhar-gj4qz 2 месяца назад
आम्बा लागवडीची छान माहिती दिलीत,धन्यवाद.अशीच नारळ लागवडीची माहिती द्यावी,ही विन न्ती.
@shaikhsajjad9620
@shaikhsajjad9620 2 месяца назад
खर्च किती येतो एका एकरा साठी.
@NareshPashte-hk1uu
@NareshPashte-hk1uu 2 месяца назад
मी सघन लागवड केली आहे पण बुरशी मुळे फांद्या मरतयत काय उपाय करावा
@user-nk7db6jk7d
@user-nk7db6jk7d 2 месяца назад
Mini bordo spray kara
@pravindhere2479
@pravindhere2479 Месяц назад
किती बाय किती केली लागवड??
@Bharat_Jadhav_Patil-
@Bharat_Jadhav_Patil- 2 месяца назад
अभिनंदन सर माहिती दिल्या बद्दल केसर आबा रोप लागवडीसाठी उत्तम प्रकार ची कुठं मिळेल सर
@gorakhkhot9346
@gorakhkhot9346 2 месяца назад
Thank u sir
@gorakhkhot9346
@gorakhkhot9346 2 месяца назад
Sir khup chhan margdarshan kelet
@naziryahu9832
@naziryahu9832 2 месяца назад
😊
@SaurabhBhade-oi6hn
@SaurabhBhade-oi6hn 2 месяца назад
❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@sopan880
@sopan880 3 месяца назад
अप्रतिम
@user-iq5xw4jz1d
@user-iq5xw4jz1d 3 месяца назад
अतिशय सुंदर माहिती