Тёмный
हरिनामाची गोडी Harinamachi Godi
हरिनामाची गोडी Harinamachi Godi
हरिनामाची गोडी Harinamachi Godi
Подписаться
भजन म्हणजे काय?
भजन म्हणजे मनाची एकाग्रता. भजनातील शब्द, अर्थ, विचार, संगीत - स्वर, ताल, लय, वाद्य, टाळ या सर्वांचे एकत्रीकरण म्हणजे भजन होय. भजन म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण, भजन म्हणजे आत्मोन्नती, होकारात्मक विचार, मनाचे आरोग्य, शारीरिक व्याधी विसरणे, बुद्धिचा विकास करणे. भजन गाणारा साधक परमेश्वराच्या नावाचे शब्द, त्याचा अर्थ आणि ते उच्चारण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वरांशी एकरूप होतो. भजन म्हणजे परमेश्वराच्या शक्तीची अनेक रूपे आहेत. प्रत्येक रूपाचे नाव वेगळे अशा वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट झालेल्या परमशक्तीचे नाव घेत बसले तर मनात कसलेही वाईट विचार येत नाहीत. भगवंताचे रूप आपल्या नजरेसमोर जसेच्या तसे उभे राहते आणि त्यातच आपले मन रमते. मनावर त्याच गुणांचे संस्कार होतात. भजन म्हणजे भक्तीचा सर्वात सोपा प्रकार. सतत म्हटलेल्या भजनातून मनामध्ये भक्तीचाच आविष्कार होतो आणि साधक परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो. भजनाने माणूस सतत परमेश्वराशी एकरूप होऊन राहातो. त्यामुळे त्याच्या हातून कर्मही चांगले घडते.
वारकरी भजन
4:39
3 года назад
चक्रीभजन
17:09
3 года назад
Комментарии
@santoshvengurlekar3820
@santoshvengurlekar3820 Месяц назад
Khup Chan mauli
@user-im7yc1ih3v
@user-im7yc1ih3v 3 месяца назад
Nice❤
@rajendralakam8584
@rajendralakam8584 5 месяцев назад
खुपच छान
@user-xc5xv9fi2t
@user-xc5xv9fi2t 7 месяцев назад
😊
@yograjchavan4312
@yograjchavan4312 7 месяцев назад
एक नंबर आवाज ❤❤
@bajrangbambardekar7493
@bajrangbambardekar7493 7 месяцев назад
खूप सुंदर 👌👌👌👌👌
@hareshghadi5405
@hareshghadi5405 8 месяцев назад
अप्रतिम बुवा ❤
@shirishvartak5672
@shirishvartak5672 9 месяцев назад
पंचरत्न भजन सम्राट ह्यांना त्रिवार वंदन
@dineshmalusare8699
@dineshmalusare8699 10 месяцев назад
Buva Gaulan samrat Shri Gajanan Pole buvanna visarlat.
@81.guru-anjarlekarinstitute
@81.guru-anjarlekarinstitute 10 месяцев назад
अर्धवट वाटत...कृपया पूर्ण अभंग केलात तर खूपच छान होईल..
@raju261977
@raju261977 11 месяцев назад
अप्रतिम बुवा
@raju261977
@raju261977 11 месяцев назад
बुवा ह्या पंचरत्नाची त्यांच्यात शैलीत हुबेहूब मांडलात 👌👌🙏🙏
@swapnilhindalekar2647
@swapnilhindalekar2647 Год назад
Khup chan 🎉❤
@namdevsawant707
@namdevsawant707 Год назад
सुंदर अप्रतिम
@Shekhardeulkar0498
@Shekhardeulkar0498 Год назад
पंचरत्ना चरणी कोटी कोटी प्रणाम.
@Shekhardeulkar0498
@Shekhardeulkar0498 Год назад
अतिशय सुंदर रचना.
@dattaprasadpatkar875
@dattaprasadpatkar875 Год назад
खूप छान!
@makarandrane923
@makarandrane923 Год назад
बुवा खूप भारी
@ramchandrasawant8242
@ramchandrasawant8242 Год назад
भारी ❤❤
@maheshnakti1633
@maheshnakti1633 Год назад
Apratim buva
@ganesh_dashavtar_natya_mandal
🙏🙏🙏🙏🙏
@swapnalmanjrekar1586
@swapnalmanjrekar1586 Год назад
Apratim aavaj
@vijaykalambe4288
@vijaykalambe4288 Год назад
अप्रतिम बुवा गायलात सलाम
@sadanandnarkar8371
@sadanandnarkar8371 Год назад
खूपच सुंदर दिंडी भजन अप्रतिम दिंडी भजन मंडळाचा किंवा बुवांचा नंबर द्या
@bharatranjankar
@bharatranjankar Год назад
भजन शिरोमणी
@prakashsankpal6993
@prakashsankpal6993 Год назад
Aaty Sundar
@jaidasmendadkar3569
@jaidasmendadkar3569 Год назад
खुपच छान गजर बुवा आठवणीत राहिल असा खुप छान
@shashikantparab8935
@shashikantparab8935 Год назад
खूप सुंदर.
@ameymulik2695
@ameymulik2695 Год назад
अप्रतिम गजर बुवा तुम्हाला सलाम👌🙏👏
@bhaisawant980
@bhaisawant980 Год назад
चिंतामणी पांचाळ बुवांना प्रणाम.🙏🙏🙏
@bhaisawant980
@bhaisawant980 Год назад
डॅडी ना वंदन 🙏🙏🙏
@bhaisawant980
@bhaisawant980 Год назад
खोपकर बुवांचा आवाज हुबेहूब .वाटला छान शितकर बुवा 🙏🙏🙏
@bhaisawant980
@bhaisawant980 Год назад
पाटील बुवांचा आवाज हुबेहूब आहे. गाण्याला वेग जास्त होता. तरीपण छान वाटले
@bhaisawant980
@bhaisawant980 Год назад
पांचाळ बुवांचा आवाज हुबेहूब.
@bhaisawant980
@bhaisawant980 Год назад
पंच रत्ना ना त्री वार वंदन .🪔🪔🪔
@prasadpanchal1826
@prasadpanchal1826 Год назад
Khupach sunder
@maheshnakti1633
@maheshnakti1633 Год назад
👋👋👋👋
@dineshgudekar9297
@dineshgudekar9297 Год назад
नादखुळा भन्नाट लयभारी आवाज गोड शब्दांची फेक अप्रतिम
@dhanrajyetakar6581
@dhanrajyetakar6581 Год назад
Mauli purn Abhang taka
@manojbalkrushna3916
@manojbalkrushna3916 Год назад
शीतकर बुवा तुम्हाला खूप खूप धन्यवाद पंचरत्न भजन सम्राट आठवण जागृत केलीत त्यांच्या काळात पुन्हा घेऊन गेलात, पाचही भजन सम्राटांना मानाचा मुजरा
@milindkanse3035
@milindkanse3035 Год назад
mast 1 no.........
@siddheshpatil7536
@siddheshpatil7536 2 года назад
💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️
@santoshshitkar6087
@santoshshitkar6087 2 года назад
माझ्या सर्व भजनी श्रोत्यांना आणि कलाकार मंडळींना खूप खूप धन्यवाद, तुमचं प्रेम सदोदित माझ्यावर राहो.
@samirgadade616
@samirgadade616 2 года назад
Sitamarhi buvana salam
@samirgadade616
@samirgadade616 2 года назад
Gajar 1 number
@faktkokani120
@faktkokani120 2 года назад
Chan buva
@Raviraj-ov8sr
@Raviraj-ov8sr 2 года назад
Durvas Buvanch Gayan khupach Sundar
@sandipghadigaonkar1621
@sandipghadigaonkar1621 2 года назад
ह्या डबलबारीची पूर्ण भजन आहे का
@sarveshrasam2161
@sarveshrasam2161 2 года назад
Khup sundar..🎉💝😘🙏🎆
@kirtitawde4998
@kirtitawde4998 2 года назад
Khup Chan. Bhajan