जय शिवराय अमरण उपोषणाची ताकद आणि वारकरेची ताकद काय असते हे सरकारला नाही कळणार देवाला सुद्धा या शक्तीपुढे गुडघे टेकावे लागतात हे अहंकारी सरकार मराठा समाजाला टारगेट करून स्वतःला संपून घेत आहे
राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मनोज दादा पाटील यांनी उपोषण सोडले पाहिजे.कारण समाजासाठी दादा महत्व आहे. दादा पाणी घ्या पाणी घ्या. राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या मानाला मान राखून.
आता मराठा समाजा मध्य फूट पडू देऊ नका मराठा आमदार खासदार आपल्या बाजूने एकही बोलत नाही तरी आता ह्या प्रस्थापितांना मतदान करू नका व आपक्से आमदार यानाच निवडून आणा
पोलिस घरात बसणार्या माणसा वर गुन्हे दाखल करतात मग याने तर चक्क रस्ता अडवला कुणाचा रस्ता अडवता येतो का अशा कृत्या वर तात्काळ गुन्हा करणे गरजेचे आहे का करत नाही पोलीस कशाची वाट पहात आहे अशा पोलिसां वर तत्काळ गुन्हा दाखल करावा स्वता पोलिस च दंगलीला प्रवृत्त करत आहे