राहूल, तुझ्या या नवीन उपक्रमाला अनेक अनेक शुभेच्छा. RSSP असं ड्राय नांव ठीक नाही वाटलं. त्यातून, राहुल च्या संदर्भात काय आहे, याचा काहीच बोध होत नाही. नूमवि त आपल्या बरोबरचे अनेक विद्वान मित्र आहेत.... त्यांच्याकडून काही तरी समर्पक नाव तुझ्या चॅनल ला असावं असं मनापासून वाटतं.