या गावाला मी कसे विसरेल.या सुंदर अशा गावातून माझ्या आयुष्यातील नोकरीची सुरुवात झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला छान घरे त्यामध्ये जीवाला जीव लावणारी प्रेमळ माणसे, वडीलासांरखे जीव लावणारे खामकर काका, मला सतत मदत करणारी तुझी आई म्हणजेच कदम बाई. खुप छान आठवणी जोडल्या आहेत तुमच्या या गावाशी. पुन्हा त्या आठवणींना उजाळा दिलास. धन्यवाद.