NAAD MADHURAM 👆👆👆👆👆 "नाद मधुरम" हमारा नया यूट्यूब चैनल हैं। जिसमें आप भागवत कथा श्रीरामकथा भजन Podcast तथा संगीत से जुड़े विभिन्न कार्यक्रमो का आनंद ले सकते हैं । सभी से निवेदन है कि चैनल को सब्सक्राइब करें शेअर करें ताकि आपके माध्यम से सुश्राव्य संगीत और चैनल द्वारा किए गए Live streaming का आनंद सभी ले सके । धन्यवाद...! 🙏 जय श्रीराम 🙏 🙏 जय गुरूदेव 🙏
New channel Please SUBSCRIBE 👇👇👇👇👇 ANTARNAAD Recording studio ru-vid.com
आपला संदेश आमच्या पर्यंत पोहचला सर... फक्त दोनच विडीओ आहे जे Sponsor श्रेणी मध्ये आहे सर.. आणखी ३०० पेक्षा जास्त विडीओ आहे ज्यामध्ये एकही जाहिरात नाही.. तुम्ही एक विडीओ पाहून अख्ख्या चॅनल ला जज कसं काय करू शकता...?? मोठमोठ्या नामांकित व श्रीमंत TV channel वर आपण निमुटपणे जाहिराती बघतोच ना..? हा एक व्यवसायिक Platform आहे सर जी.. एक एक विडीओ तयार करायला किती खर्च व वेळ लागतो हे कदाचित आपणास माहीत नसावे.. मग आमच्या सारख्या छोट्या channel नी थोडे पैसे घेऊन जाहिराती लावल्या तर यात वाईट काय आहे... आणखी विडीओ बनवण्यासाठी आर्थिक पाठबळ हवं कि नाही..? लाखों रुपये खर्च करून Equipment विकत घ्यावे लागते... स्टेजवर दोन गाने गाण्यासाठी लोक हजार हजार रुपये घेतात.. मग त्यांची गाणी रेकॉर्ड करून त्यांनाच प्रसिद्धि देतोय ना आम्ही..? कृपया आपण समजून घ्याल हि आशा करतो.. धन्यवाद 🌺 जय गुरु 🙏🏻
Thanks for watching 🌺 माऊली अगदी बरोबर आहे.. कारण Live Streaming च्या दरम्यान साऊंड issue नेहमीच होतो... हे सर्व साऊंड आपरेटर मॅनेज करत असतात... आमच्या कडे mixed output येत असतो... 😊
जाऊ नका कोणी गङ्या ! पंढरीसी । देव तो वापसी येऊ न दे ||धृ || बहुता लागला झोंबला जन्माचा । करू नका त्याचा संग कोणी ||1|| करुनि घ्या यात्रा जीव- भावाचिया । मग पंढरी या जावे कोणी ||2|| तुकडयादास म्हणे देव कर्नाटकी । जीवभाव शेखी उरो नेदी ||3||